Police Bharti 2022: 20 हजार पोलिसांची भरती दोन टप्प्यात होणार; ऑक्टोबर मध्ये पहिला टप्पा सुरु होणार

Police Bharti 2022

Maharashtra Police Bharti 2022: राज्यातील तरुण-तरुणींसाठी एक मोठी आनंदवार्ता आहे. पोलीस भरती होण्यासाठी अनेकजण गेल्या काही महिन्यांपासून मैदानात घाम गाळत आहेत. त्यांना त्यांच्या घामाचं सोनं करण्याची संधी देणारी ही भरती असणार आहे. 20 हजार पोलिसांची भरती दोन टप्प्यांत होणार. ऑक्टोबर २०२२ पासून भरतीचा पहिला टप्पा सुरु होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. राज्याच्या पोलिस दलात … Read more

Army Maratha Infantry Bharti 2022: आर्मी मराठा इन्फंट्री मध्ये मोठी भरती | 19 सप्टेंबर पासून सुरवात

Army Maratha Infantry Bharti 2022

Army Maratha Infantry Bharti 2022: मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे बेळगावात १९ सप्टेंबरपासून ‘अग्निवीर’ भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. १९ ते २६ सप्टेंबर २०२२ या कालावधीत सहा राज्यांसाठी शिवाजी स्टेडियम एमएलआयआरसी बेळगाव येथे हा भरती मेळावा होणार आहे. या हा मेळावा कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, मध्यप्रदेश, गुजरात आणि छत्तीसगड राज्यासाठी असणार आहे. Army Maratha Infantry … Read more

Maharashtra Police Bharti 2022: महाराष्ट्रात पोलीस भरती ची घोषणा | गृहमंत्र्यांकडून 78 हजार पदभरती करण्याची घोषणा

Maharashtra Police Bharti 2022

Maharashtra Bharti 2022: सप्टेंबर – ऑक्टोबरमध्ये राज्यात तब्बल 78 हजार पदांची भरती होणार आहे. (Maharashtra Police Bharti 2022) पावसाळी अधिवेशनानंतर सरकारने हा प्लान  तयार केलाय. त्यासंदर्भात काल सामान्य प्रशासन विभागाची बैठक झाली. Maharashtra Police Bharti राज्य सरकारने पोलीस भरतीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्य पोलीस दलात विविध पदांवर ही भरती भरती होणार असल्याची माहिती देण्यात … Read more

Police Bharti 2022 Update: राज्यात लवकरच 7000 पोलिसांची भरती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची अधिवेशनात माहिती

Police Bharti 2022 Update 7000 Post

Police Bharti 2022 Update: राज्यातील गृह विभागात लवकरच 7000 पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (24 ऑगस्ट) विधानसभेत दिली. विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना फडणवीसांनी ही माहिती दिली. Maharashtra police Bharti 2022  विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी पुढील आदेश दिले. मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन लवकरच … Read more

पोलीस भरती नवीन महत्वाची Update | या तारखेच्या च्या आधी भरती सुरु होणार | Police Bharti 2022 Update

Police Bharti 2022 Update

Maharashtra Police Bharti 2022 Update: महाराष्ट्र पोलीस दलात कर्मचारीच नव्हे, तर अधिकाऱ्यांचीही वानवा आहे. आजघडीला अधिकारी, कर्मचाऱ्यांची मिळून तब्बल २९ हजार ४०१ पदे रिक्त आहेत. राज्याच्या गृह विभागाचे सहसचिव अनिल कुलकर्णी यांनी ५ जुलै २०२२ रोजी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रातून रिक्त जागांचे हे वास्तव’ उघड झाले आहे. पदे भरण्यासाठी ९ नोव्हेंबरची डेडलाइन Maharashtra … Read more

पोलीस भरतीची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा | Police Bharti Update

Police Bharti Update

Maharashtra Police Bharti Update: राज्यात पुढील काही महिन्यात तब्बल 7,500 पदांसाठी पोलीस भरती केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर असताना भाषणातून ही घोषणा केली आहे. त्यामुळे पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्यांची तयारीला लागावे. औरंगाबाद दौऱ्यावर असलेले शिंदे यांनी टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. … Read more

Voter card Aadhar Link: आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र लिंक करावे लागणार; असं करा लिंक…!

Voter card Aadhar Link

Voter card Link To Aadhar Card: आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याच्या निर्णयानंतर आता मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक (Aadhar Voter card Link) करण्याचा नोठा निर्णय घेण्यात आलाय. निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला असून त्याबाबतचे निर्देशही देण्यात आले आहेत. आधार आणि मतदान ओळखपत्र लिंक करण्याची प्रक्रिया 1 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. केंद्रीय निवडणूक … Read more

शिक्षक भरतीची मोठी Update आता अशी होणार शिक्षक भरती | Maharashtra Shikshak Bharti Update

Maharashtra Shikshak Bharti Update

 Maharashtra Shikshak Bharti Update : सध्या पवित्र संकेतस्थळामार्फत करण्यात येत असलेली राज्यातील शिक्षकांची भरती आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) करण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाकडून शासनाला सादर करण्यात आला आहे. मात्र शिक्षकांची भरती प्रक्रिया (MPSC) मार्फत राबवण्यासाठी काही तांत्रिक बदल आवश्यक असून, या बदलांची पूर्तता करून पुढील शिक्षक भरती एमपीएससीमार्फत होण्याची शक्यता आहे. राज्यात २०१२ मध्ये शिक्षक भरतीवर … Read more

Kirtan Diploma Course : भारती विद्यापीठातून कीर्तनकार होण्याची मोठी संधी

Kirtan Diploma Course

Kirtan Diploma Course: वेगवेगळ्या पद्धतीने काव्य, संगीत, अभिनय आणि क्वचित नृत्य  यांच्यासह सादर करत असलेल्या भक्तिरसपूर्ण कथारूप एकपात्री निवेदनाला ‘कीर्तन’ असे म्हणतात; आणि हे करणाऱ्या व्यक्तीला ‘कीर्तनकार’. भारतातल्या सर्व प्रदेशांत, सर्व भाषांत आणि सर्व संप्रदायांत कीर्तन हा प्रकार आढळतो. नवविधा भक्तीपैकी कीर्तन हा दुसरा प्रकार आहे. महाराष्ट्रात कीर्तनाची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. येथे होणाऱ्या … Read more

Agnipath Scheme : 4 वर्षानंतर काय करणार अग्निवीर ? गृहमंत्रालयाचा मास्टर प्लॅन तयार जाणून घ्या संपूर्ण माहिती

Agnipath Scheme

मुंबई – देशभरातीस सैन्य भरतीसाठी केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला मोठ्या प्रमाणात विरोध (Agnipath Scheme Protest) होत आहे. देशभरातील तरूण या योजनेच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. सरकारची ही योजना 4 वर्षांचीच असून त्यानंतर रोजगाराची संधी काय? असा या तरूणांचा आक्षेप आहे. देशभरातून हिंसक विरोध होत असूनही सरकार अंमलबजावणी करण्यावर ठाम आहे. याबाबतचे नोटिफिकेशन लवकरच … Read more

error: Content is protected !!