Oil and Natural Gas Corporation Limited (ONGC) अंतर्गत Apprentice Bharti 2026 ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीद्वारे देशभरातील विविध कार्यकेंद्रांमध्ये एकूण 3,047 अप्रेंटिस पदे भरली जाणार आहेत. या भरतीमध्ये 10वी उत्तीर्ण, ITI, Diploma आणि पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्याची संधी आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना NAPS आणि NATS पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2026 आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Oil and Natural Gas Corporation Limited 2026
एकूण जागा : 3,047
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
| अ. क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | ट्रेड अप्रेंटिस | 1973 |
| 2 | पदवीधर अप्रेंटिस | 890 |
| 3 | टेक्निशियन अप्रेंटिस | 174 |
| एकूण जागा | 3047 | |
शैक्षणिक पात्रता | Education Qualification :
-
ITI / Trade Apprentice पदे (NAPS)
1. Library Assistant: उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा.
2. Computer Operator and Programming Assistant (COPA): COPA ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
3. Draughtsman (Civil): Draughtsman (Civil) ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
4. Electrician: Electrician ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
5. Electronics Mechanic: Electronics Mechanic ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
6. Fitter: Fitter ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
7. Instrument Mechanic: Instrument Mechanic ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
8. Fire Safety Technician (Oil & Gas): संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
9. Machinist: Machinist ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
10. Mechanic Repair & Maintenance of Vehicles: Mechanic Motor Vehicle ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
11. Mechanic Diesel: Diesel Mechanic ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
12. Medical Laboratory Technician (Pathology): Medical Laboratory Technician (Pathology) ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
13. Mechanic Refrigeration and Air Conditioning: संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
14. Stenographer (English): Stenography (English) ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
15. Surveyor: Surveyor ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
16. Welder (Gas & Electric): Welder ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
17. Fire Safety Technician (Oil & Gas): उमेदवार 12वी उत्तीर्ण किंवा 10वीनंतर दोन वर्षांचा ITI उत्तीर्ण असावा.
Graduate / Diploma Apprentice पदे (NAPS)
18. Executive Finance (Oil & Gas): B.Com पदवी आवश्यक आहे.
19. Lab Chemist / Analyst – Petroleum Products: B.Sc. Chemistry पदवी आवश्यक आहे.
20. Executive HR – Oil & Gas: B.B.A. पदवी आवश्यक आहे.
21. Secretarial Office Assistant – Oil & Gas: कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे.
22. Computer Science Executive (Oil & Gas): संबंधित इंजिनिअरिंग शाखेत तीन वर्षांचा Diploma आवश्यक आहे.
23. Electronics & Telecommunications Executive (Oil & Gas): संबंधित इंजिनिअरिंग शाखेत तीन वर्षांचा Diploma आवश्यक आहे.
24. Electrical Executive (Oil & Gas): संबंधित इंजिनिअरिंग शाखेत तीन वर्षांचा Diploma आवश्यक आहे.
25. Instrumentation Executive (Oil & Gas): संबंधित इंजिनिअरिंग शाखेत तीन वर्षांचा Diploma आवश्यक आहे.
26. Mechanical Executive (Oil & Gas): संबंधित इंजिनिअरिंग शाखेत तीन वर्षांचा Diploma आवश्यक आहे.
Graduate / Diploma Apprentice पदे (NATS)
27. Accounts Executive: Commerce शाखेतील Bachelor’s Degree आवश्यक आहे.
28. Store Keeper (Petroleum Products): कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे.
29. Computer Science Executive (Graduate): संबंधित शाखेतील Engineering Degree आवश्यक आहे.
30. Electrical Executive (Graduate): संबंधित शाखेतील Engineering Degree आवश्यक आहे.
31. Civil Executive (Graduate): संबंधित शाखेतील Engineering Degree आवश्यक आहे.
32. Electronics Executive (Graduate): संबंधित शाखेतील Engineering Degree आवश्यक आहे.
33. Instrumentation Executive (Graduate): संबंधित शाखेतील Engineering Degree आवश्यक आहे.
34. Mechanical Executive (Graduate): संबंधित शाखेतील Engineering Degree आवश्यक आहे.
35. Petroleum Executive: पदवीमध्ये Geology हा विषय असणे आवश्यक आहे.
36. Civil Executive (Diploma): संबंधित इंजिनिअरिंग शाखेत तीन वर्षांचा Diploma आवश्यक आहे.
वयोमर्यादा | Age Limit :
उमेदवाराचे वय 29 नोव्हेंबर 2026 रोजी खालीलप्रमाणे असावे.
- किमान वय: 18 वर्षे
- कमाल वय: 24 वर्षे
- जन्मतारीख: 29 नोव्हेंबर 2002 ते 29 नोव्हेंबर 2008 दरम्यान
वयामध्ये सवलत
| प्रवर्ग | वयोमर्यादेत सवलत |
|---|---|
| SC / ST | 5 वर्षे |
| OBC (Non-Creamy Layer) | 3 वर्षे |
| PwBD | 10 वर्षांपर्यंत |
| PwBD – SC/ST | 15 वर्षांपर्यंत |
| PwBD – OBC | 13 वर्षांपर्यंत |
पगार | Salary :
| Apprentice Category | Salary |
|---|---|
| Graduate Apprentice | ₹12,300 |
| 3 वर्षांचा Diploma | ₹10,900 |
| Trade Apprentice – 10वी / 12वी | ₹8,200 |
| ITI – 1 वर्षाचा ट्रेड | ₹9,600 |
| ITI – 2 वर्षांचा ट्रेड | ₹10,560 |
महत्त्वाच्या तारखा | Important Dates :
-
जाहिरात प्रसिद्ध होण्याची तारीख : 29 ऑक्टोबर 2026
-
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख : 29 ऑक्टोबर 2026
-
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 नोव्हेंबर 2026
-
वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रतेची कट-ऑफ तारीख : 29 नोव्हेंबर 2026
-
निकाल / निवड यादी जाहीर होण्याची तारीख : 15 डिसेंबर 2026
-
कागदपत्र पडताळणीची तारीख : ONGC कडून स्वतंत्रपणे जाहीर केली जाईल.
| मुळ जाहिरात (Official Notification) | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) |
ट्रेड अप्रेंटिस (NAPS): येथे क्लिक करा |
| पदवीधर & टेक्निशियन अप्रेंटिस (NATS): येथे क्लिक करा | |
| अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा