ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 3047 जागांसाठी भरती सुरू, 10वी, ITI, Diploma आणि पदवीधरांना संधी | ONGC Apprentice Bharti 2026

ONGC Apprentice Bharti 2026

Oil and Natural Gas Corporation Limited (ONGC) अंतर्गत Apprentice Bharti 2026 ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीद्वारे देशभरातील विविध कार्यकेंद्रांमध्ये एकूण 3,047 अप्रेंटिस पदे भरली जाणार आहेत. या भरतीमध्ये 10वी उत्तीर्ण, ITI, Diploma आणि पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्याची संधी आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना NAPS आणि NATS पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. … Read more

error: Content is protected !!