CSIR-NPL Bharti 2026: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. CSIR – National Physical Laboratory (CSIR-NPL), नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवर मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) पदांच्या एकूण 25 जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे.
या भरतीसाठी 10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी तसेच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना लागू असणारे विविध भत्ते मिळणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून 23 डिसेंबर 2026 पूर्वी आपला अर्ज पोस्टाने पाठवावा.
CSIR-NPL Bharti 2026
एकूण जागा : 25
पदाचे नाव : Multi Tasking Staff (MTS)
प्रवर्ग आणि रिक्त जागा
| प्रवर्ग | जागा |
|---|---|
| खुला प्रवर्ग (UR) | 12 |
| आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) | 03 |
| इतर मागासवर्गीय (OBC-NCL) | 06 |
| अनुसूचित जमाती (ST) | 04 |
| एकूण | 25 |
याशिवाय जाहिरातीनुसार PwBD प्रवर्गासाठी 2 जागा आणि माजी सैनिकांसाठी 3 जागा आरक्षित आहेत.
शैक्षणिक पात्रता
- आवश्यक पात्रता: 10 वी उत्तीर्ण .
- इच्छित पात्रता: बारावी उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्याची पात्रता आहे.
वयोमर्यादा
या भरतीसाठी उमेदवाराचे वय 23 डिसेंबर 2026 रोजी:
- किमान वय: 18 वर्षे
- कमाल वय: 25 वर्षे
वयामध्ये सवलत
- SC/ST उमेदवार: 5 वर्षे
- OBC (NCL) उमेदवार: 3 वर्षे
- PwBD उमेदवार: 10 वर्षे (प्रवर्गानुसार अतिरिक्त सवलत लागू)
- माजी सैनिक: नियमानुसार सवलत
वेतनश्रेणी
निवड झालेल्या उमेदवारांना Pay Level-1 नुसार वेतन दिले जाईल.
- मूळ वेतन: ₹18,000 प्रति महिना
- वेतनश्रेणी: ₹18,000 ते ₹56,900
निवड प्रक्रिया
CSIR-NPL MTS भरतीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. अर्जांची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावण्यात येईल.
लेखी परीक्षेचे स्वरूप:
| विषय | प्रश्नसंख्या |
|---|---|
| General Intelligence | 25 |
| Quantitative Aptitude | 25 |
| General Awareness | 50 |
| English Language | 50 |
| एकूण | 150 |
- परीक्षेचा प्रकार: OMR आधारित वस्तुनिष्ठ परीक्षा
- एकूण प्रश्न: 150
- परीक्षेचा कालावधी: 2 तास
- परीक्षेचा स्तर: दहावी
- प्रत्येक बरोबर उत्तरासाठी: 3 गुण
- प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी: 1 गुण कपात
प्रश्नपत्रिका इंग्रजी आणि हिंदी भाषेत असेल. इंग्रजी विषयाचे प्रश्न इंग्रजीमध्ये असतील. अंतिम गुणवत्ता यादी लेखी परीक्षेतील गुणांवर आधारित तयार केली जाईल.
अर्ज फी
- अर्ज फी: ₹500
- SC/ST/PwBD/महिला//तृतीयपंथी उमेदवार: फी माफ.
अर्ज फी लागू असल्यास राष्ट्रीयीकृत बँकेचा Demand Draft किंवा Pay Order तयार करावा. तो Director, National Physical Laboratory, New Delhi यांच्या नावे असावा.
आवश्यक कागदपत्रे
- दहावीचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका
- जन्मतारखेचा पुरावा
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- PwBD प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- Demand Draft (लागू असल्यास)
- इतर आवश्यक कागदपत्रे
महत्वाच्या तारखा :
- अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख : 23 डिसेंबर 2026
- अर्ज पद्धती: ऑफलाइन
महत्वाच्या लिंक:
| मुळ जाहिरात (Official Notification) | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा