CSIR-NPL Bharti 2026: नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीमध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी भरती!

CSIR NPL MTS Recruitment 2026

CSIR-NPL Bharti 2026: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. CSIR – National Physical Laboratory (CSIR-NPL), नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवर मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) पदांच्या एकूण 25 जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी 10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी तसेच केंद्र … Read more

error: Content is protected !!