Police Bharti Answer Key 2023: महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती Answer Key येथे करा डाउनलोड

Police Bharti Answer Key 2023

Maharashtr Police Bharti Answer Key 2023: महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 18000 कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर पदांसाठी अधिसूचना जारी केली होती, ज्यांची शारीरिक चाचणी जानेवारीमध्ये पूर्ण झाली आहे आणि ड्रायव्हर भरतीची परीक्षा देखील 26 मार्च 2023 रोजी पूर्ण झाली आहे आणि काल  14000 जागांसाठी कॉन्स्टेबल भरतीसाठी परीक्षा 2 एप्रिल 2023 रोजी झालीआहे. 2 एप्रिल 2023  रोजी झालेल्या … Read more

Navi Mumbai Police Bharti Physical Result: नवी मुंबई पोलीस भरती शारीरिक निकाल जाहीर; फक्त हेच विद्यार्थी पोलीस भरती लेखी परीक्षा देऊ शकणार

Navi Mumbai Police Bharti Physical Result

Navi Mumbai Police Bharti Physical Result: नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील २०४ रिक्त पदांकरिता पोलीस शिपाई भरती सन २०२१ ची मैदानी चाचणी दि.०२.०१.२०२३ ते दि.१३.०१.२०२३ या कालावधीत पोलीस परेड ग्राउंड, पोलीस मुख्यालय, कळंबोली, नवी मुंबई येथे पार पडली. प्रतिदिन घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीचा निकाल वेळोवेळी नवी मुंबई पोलीस संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आला असुन मैदानी … Read more

Maharashtra Talathi Bharti 2023: तलाठी भरतीला लवकरच होणार सुरुवात; ही कागदपत्रं लवकर काढून ठेवा

Maharashtra Talathi Bharti 2023

Maharashtra Talathi Bharti 2023: महाराष्ट्र राज्य सरकारकडून तलाठी पदाच्या एकूण 4122 रिक्त जागांसाठी मोठी भरती होणार आहे. विविध जिल्हातील शेकडो जागांसाठी भरती घेण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांपासून तलाठी पदाच्या अनेक जागा रिक्त होत्या. त्यामुळे एकाच तलाठ्याकडे अनेक गावे सोपविण्यात आल्याने यंत्रणेवर ताण पडत होता तसेच कामांना देखील उशीर होत होता त्यामुळे तलाठी भरतीसाठी लवकरच … Read more

पोलीस भरतीसाठी मोफत लेखी प्रशिक्षण घेण्याची सुवर्णसंधी!! लगेच अर्ज करा | Maharashtra Police Bharti Pre-Training 2023

Maharashtra Police Bharti Pre-Training 2023

Maharashtra Police Bharti Pre-Training 2023: महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील 12 वी उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण घेण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे; हि संधी सोडू नका. महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहूजन कल्याण विभागांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती), संस्थेचे कार्यालय नागपूर … Read more

Police Bharti 2022 Update: राज्यातील पोलिस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास 15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ

Police Bharti Online Form Last Date Extended

Police Bharti 2022 Update: राज्यातील पोलिस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास 15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ Maharashtra Police Bharti Online Form Last date राज्यातील पोलिस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास 15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ. आतापर्यंत 11.80 लाख अर्ज प्राप्त. अर्ज सादर करण्यातील अडचणी, विविध प्रमाणपत्र व भूकंपग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी निर्णय; उपमुख्यमंत्री देवेंद्र … Read more

महाराष्ट्र वन विभाग भरतीचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक | MahaForest Bharti 2022 | Maharashtra Van Vibhag Bharti 2022

Maharashtra Van Vibhag Bharti 2022

MahaForest Bharti 2022 : तुम्हीही महाराष्ट्र वन विभागमध्ये भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र वन विभाग भरतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार या भरतीची जाहिरात २० डिसेंबर २०२२ पूर्वी प्रसिद्ध केली जाऊ शकते. अर्ज प्रक्रिया तेव्हा पासून लगेच सुरु होईल. या भरतीसंदर्भातील शासन निर्णय सुद्धा प्रकाशित झाला असून या … Read more

ZP Bharti 2023: जिल्हा परिषद पदभरतीचा मार्ग मोकळा, येथे पाहा भरतीचे संभाव्य वेळापत्रक

ZP Bharti 2023

ZP Bharti 2023 : जिल्हा परिषदेतील गट ‘क’ संवर्गातील विविध पदांची भरती तब्बल चार वर्षांनंतर होत आहे. राज्य सरकारने मंगळवारी (ता. १५) वाहनचालक व गट ‘ड’ संवर्गातील पदे वगळून गट ‘क’ संवर्गातील रिक्त पदांच्या ऐंशी टक्के पदे सरळ सेवा प्रक्रियेने भरण्यास मान्यता दिली आहे. मध्यंतरी सर्व पदे महापरीक्षा पोर्टलद्वारे भरण्याचा निर्णय अयशस्वी झाल्यानंतर सरकारने पूर्वीप्रमाणे … Read more

Fire Department Bharti 2022: अग्निशमन विभागात 910 पदे लवकरच भरली जाणार

Fire Department Bharti 2022 for 910 post

Fire Department Bharti 2022: आपत्कालीन परिस्थितीचा सामना करणान्या मुंबई अग्निशमन दलात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असून उपलब्ध जवानांच्या मदतीने अग्निशमन दलाचा गाडा हाकला जात आहे रिक्त पदामुळे कर्मचाऱ्यावर येणारा ताण लक्षात घेता ही पदे भरण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे त्यामुळे मुंबई अग्निशमन विभागातील ९१० पदे लवकरच भरली जाणार आहेत. अग्निशमन दलात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचान्यांची … Read more

ठाणे शहर पोलीस शिपाई भरती | Thane Shahar Police Shipai Bharti

Thane Shahar Police Shipai Bharti

Thane Shahar Police Shipai Bharti: महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, २०११ व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या आणि दि. २३.०६.२०२२ च्या सेवाप्रवेश नियमात केलेल्या सुधारित तरतुदीनुसार पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई यांची रिक्त असलेली पदे भरण्यासाठी आवेदनपत्र संगणकीय प्रणालीद्वारे दिनांक ०९.११.२०२२ ते ३०.११.२०२२ या कालावधीत स्विकारण्यात येतील. हया बाबतची सविस्तर माहिती policerecruitment2022.mahalt.org आणि … Read more

Police Bharti Update : पोलीस भरती 9 नोव्हेंबर पासूनच सुरु होणार; नवीन जाहिरात जाहीर

Police recruitment will start from 9th November

Police Bharti Update : नवीन जाहिरात जाहीर झाल्या नुसार अखेर बहुप्रतीक्षित पोलीस भरतीच्या तारखेची माहिती पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर (mahapolice.gov.in & policerecruitment2022.mahait.org) प्रकाशित करण्यात आली आहे. या माहिती मध्ये सांगण्यात आले आहे कि पोलीस भरतीची सुरवात ९ नोव्हेंबर २०२२ रोजीच होणार आहे. या अपडेट मुळे लाखो उमेदवारांना दिलासा मिळाला आहे हे निश्चित. तसेच लातूर, नागपूर SRPF … Read more

error: Content is protected !!