Police Bharti Online Form Last Date Extended

Police Bharti 2022 Update: राज्यातील पोलिस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास 15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ

Police Bharti 2022 Update: राज्यातील पोलिस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास 15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ


Maharashtra Police Bharti Online Form Last date

राज्यातील पोलिस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास 15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ.

आतापर्यंत 11.80 लाख अर्ज प्राप्त.

अर्ज सादर करण्यातील अडचणी, विविध प्रमाणपत्र व भूकंपग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी निर्णय; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

महाराष्ट्र पोलीस भरती 2022 चा फॉर्म भरण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा 

येथे क्लिक करा

पोलीस भरतीचा अजून फॉर्म तुम्ही भरला नसेल तर लवकरात लवकर भरून घ्या. पोलीस भरती 2022 ची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2022 आहे.

महाराष्ट्र पोलीस भरती ची  शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता, अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरूप, मैदानी चाचणी, आवश्यक कागदपत्रे, जिल्ह्यानुसार रिक्त पदांची संख्या इ गोष्टीची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा 

येथे क्लिक करामित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top