MCGM Bharti 2022: बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “या” रिक्त पदाची नवीन भरती सुरु; त्वरित करा अर्ज

MCGM Bharti 2022: बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे रिक्त पदे भरण्यासाठी MCGM Recruitment 2022 जाहीर केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना १२ डिसेंबर २०२२ पूर्वी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



एकून जागा : २८

पदाचे नाव : सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी

image

येथे क्लिक करा





वयो मर्यादा : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

अर्ज फी : ५८०/- रुपये + जी.एस.टी. (१८% GST)

वेतन : १,००,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : १२ डिसेंबर २०२२

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधिष्ठाता, लो. टि. म. स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शीव, मुंबई – ४०००२२.



मूळ जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा 




नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

error: Content is protected !!