Mumbai Central Railway Bharti 2022

मध्य रेल्वे, मुंबई अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती सुरु; लगेच अर्ज करा | Mumbai Central Railway Bharti 2022

Mumbai Central Railway Bharti 2022: मध्य रेल्वे, मुंबई अंतर्गत “स्पोर्ट पर्सन” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती होणार आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Mumbai Central Railway Bharti 2022

एकून जागा – 21 जागा

पदाचे नाव – स्पोर्ट पर्सन

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील : 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
Level 5/4 (7th CPC) 03
Level 3/2 (7 th CPC) 18
एकून जागा  21

शैक्षणिक पात्रता :

Level 5/4 (7th CPC) :

 • Minimum Graduation in any faculty from a recognized University.

Level 3/2 (7 th CPC) : 

 • Passed Matriculation plus Course Completed Act Apprenticeship OR
 • Passed Matriculation plus ITI approved by NCVT/SCVT.
 • Note: 1) Diploma in Engineering will not be considered as an alternative higher qualification.

वयोमर्यादा : 18 ते 25 वर्षे

अर्ज शुल्क :

 • अनुसूचित जाती/जमाती/माजी सैनिक/व्यक्ती यांच्याशी संबंधित उमेदवारांसाठी अपंग/महिला/अल्पसंख्याक आणि आर्थिक मागासवर्ग – रु. 250/-
 • इतर सर्व उमेदवारांसाठी – रु. 500/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 28 नोव्हेंबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 डिसेंबर 2022


मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा
How To Apply For Mumbai Central Railway Bharti 2022

 • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • RRC/WB कार्यालयात मॅन्युअली पाठवलेला अर्ज/हार्ड कॉपी विचारात घेतली जाणार नाही.
 • पात्र उमेदवारांनी केवळ दिलेल्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
 • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 • अर्ज करण्यासाठी https://www.rrccr.com/Home/Home  या लिंक वर क्लिक करा.
 • अर्ज 28 नोव्हेंबर 2022 पासून सुरु होतील.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2022 आहे.
 • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली मूळ जाहिरात बघावी.

रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top