भारतीय तटरक्षक दलात विविध पदांची भरती सुरु | ICG Assistant Commandant Bharti 2025

ICG Assistant Commandant Bharti 2025: भारतीय तटरक्षक दलात विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी मोठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.

ICG Assistant Commandant Bharti 2025





एकूण जागा : 170 

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पदाचे नाव जागा
असिस्टंट कमांडंट – जनरल ड्यूटी (GD) 140
असिस्टंट कमांडंट – टेक्निकल (Mechanical/Electrical/Electronics) 30
एकूण जागा 170



🎓 शैक्षणिक पात्रता | Eligibility Criteria

  • GD Branch: पदवीधर + १२वी गणित व भौतिकशास्त्रासह उत्तीर्ण
  • Technical Branch: इंजिनिअरिंग पदवी (संबंधित शाखा – Mechanical, Electrical, Electronics, इ.)

🎯 वयोमर्यादा (01 जुलै 2026 रोजी) | Age Limit

  • सामान्य: 21 ते 25 वर्षे
  • SC/ST: 5 वर्षे सूट
  • OBC: 3 वर्षे सूट

💰 अर्ज शुल्क | Application Fee

  • General/OBC: ₹300/-
  • SC/ST: शुल्क नाही

🗓️ महत्त्वाच्या तारखा | Important Dates

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 जुलै 2025 (रात्री 11:30)
  • परीक्षा वेळापत्रक: सप्टेंबर/नोव्हेंबर 2025 आणि जानेवारी/मार्च/एप्रिल/ऑक्टोबर/डिसेंबर 2026



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा

रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा



मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

error: Content is protected !!