Fire Department Bharti 2022 for 910 post

Fire Department Bharti 2022: अग्निशमन विभागात 910 पदे लवकरच भरली जाणार

Fire Department Bharti 2022: आपत्कालीन परिस्थितीचा सामना करणान्या मुंबई अग्निशमन दलात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असून उपलब्ध जवानांच्या मदतीने अग्निशमन दलाचा गाडा हाकला जात आहे रिक्त पदामुळे कर्मचाऱ्यावर येणारा ताण लक्षात घेता ही पदे भरण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे त्यामुळे मुंबई अग्निशमन विभागातील ९१० पदे लवकरच भरली जाणार आहेत.



अग्निशमन दलात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचान्यांची क्षमता ३,५०० असून, ९१० कर्मचान्याची कमतरता जाणवत आहे याशिवाय चालकांची क्षमताही कमी असून, ५६ चालकांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात आली आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यावर कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्याने महापालिकने अग्निशमन विभागातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला असून, त्याबाबत निविदाही काढण्यात आली आहे.

डिसेंबरपासून ही भरती सुरू होईल त्यानंतर उमेदवारांची निवड करण्यासाठी दोन महिने लागतील व त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागेल २०२३च्या अखेरपर्यंत पूर्ण क्षमतेने अग्निशमन विभागाचे काम सुरळीतपणे चालेल, अशी माहिती अग्निशमन दत्ताच्या अधिकान्यांनी दिली.

Maharashtra Fire brigade Educational Qualification | शैक्षणिक पात्रता :

  • 10वी उत्तीर्ण
  • पदवीधर

दोन्ही पदांसाठीः

  • जनरल – 50 % गुण घेऊन उत्तीर्ण
  • मागासवर्गीय – 45% गुण घेऊन उत्तीर्ण



Maharashtra Fire brigade Bharti 2022 Physical Qualification | शारीरिक पात्रता :

अग्निशामक (फायरमन):

  • पुरुष – उंची 165 सें.मी./ वजन-50 kg/छाती- 81/ 86 सें.मी
  • महिला – उंची -157 सें.मी. / वजन 46 kg

उपस्थानक/अग्नि प्रतिबंध अधिकारी:

  • पुरुष – उंची – 165 सें. मी./ वजन 50 kg / छाती – 81/86 सें.मी

Maharashtra Agnishaman Dal Bharti 2022 Age Limit

  • वयाची अट: 18 ते 25 वर्षे





नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click here

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top