Mahavitaran Osmanabad Bharti

Mahavitaran Bharti 2022: महावितरण मध्ये विविध रिक्त पदांची भरती सुरु; लवकर अर्ज करा

Mahavitaran Bharti 2022: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Mahavitaran Osmanabad Bharti

कंपनीचे नाव – महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी

एकून जागा –150 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पदाचे नाव  शाखा  पद संख्या 
अप्रेंटिस वीजतंत्री 65
तारतंत्री 65
कोपा 20
एकून जागा  150




शैक्षणिक पात्रता : 

  • 10 वी उत्तीर्ण + 60% गुणांसह संबंधित विषयात ITI NCVT.

वयोमर्यादा – माहिती उपलब्ध नाही

भरती – अपरेंटीस भरती

वेतन – नियमानुसार

निवड प्रक्रिया : मेरिट लिस्ट नुसार

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज फी – फी नाही

महत्वाच्या तारखा | Important Date – Mahavitaran Bharti 2022

  • अर्ज सुरु होण्याची तारीख : 08 नोव्हेंबर 2022
  • अर्ज करण्यसाठी शेवटची तारीख : 15 नोव्हेंबर 2022

नोकरीचे ठिकाण – उस्मानाबाद




मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
Registration Link येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा





नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top