POLICE BHARTI BIG UPDATE | पोलीस दलातील 5,297 रिक्त पदांची भरती सुरू! गृहमंत्र्यांची माहीती ?
Police Recruitment : पोलीस दलातील 5297 रिक्त पदांची भरती सुरु; गृहमंत्र्यांची माहिती काही दिवसात प्रक्रिया पूर्ण होईल आणि आणखी 7229 पोलीस भरती होईल. पोलीस दलातील 5,297 रिक्त पदांच्या पोलीस भरती (Police Recruitment) प्रक्रिया सुरु आहे. काही दिवसात प्रक्रिया पूर्ण होईल आणि आणखी 7,229 पोलीस भरती होईल अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip … Read more