Maharashtra Talathi Bharti 2023: तलाठी भरतीला लवकरच होणार सुरुवात; ही कागदपत्रं लवकर काढून ठेवा
Maharashtra Talathi Bharti 2023: महाराष्ट्र राज्य सरकारकडून तलाठी पदाच्या एकूण 4122 रिक्त जागांसाठी मोठी भरती होणार आहे. विविध जिल्हातील शेकडो जागांसाठी भरती घेण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांपासून तलाठी पदाच्या अनेक जागा रिक्त होत्या. त्यामुळे एकाच तलाठ्याकडे अनेक गावे सोपविण्यात आल्याने यंत्रणेवर ताण पडत होता तसेच कामांना देखील उशीर होत होता त्यामुळे तलाठी भरतीसाठी लवकरच अर्ज सुरु होणार आहेत. तलाठी भरतीसाठी लागणारे कागदपत्रे काढून ठेवणे आवश्यक आहे. आज या लेखात तुम्हाल सर्व कागदपत्रांची यादी खालील लेखात दिली आहे. त्यासाठी खालील लेख संपूर्ण वाचा.
Maharashtra Talathi Bharti 2023
एवढ्या आहेत रिक्त जागा : 4122 जागा
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
- या भरतीसाठी उमेदवाराने पदांनुसार बारावी आणि पदवीपर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे.
- राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
वयाची अट :
- उमेदवारांचं वय हे 18 ते 38 दरम्यान असणं आवश्यक आहे
- SC/ST/PWD/OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी शिथिलता देण्यात येणार आहे.
एवढा मिळेल पगार :
- 5,200/- ते रु. 20,200/-.रुपये प्रतिमहिना
👉तलाठी भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈