MPSC Bharti 2023

MPSC Bharti 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत 8 हजार जागांसाठी अर्ज करण्यासाठी मुदत वाढली; हि आहे शेवटची तारीख लवकर अर्ज करा

MPSC Bharti 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (MPSC) मार्फत विविध पदांच्या तब्बल 8169 रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


MPSC Bharti 2023

एकून जागा : 8169 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र पदाचे नाव पद संख्या 
1सहायक कक्ष अधिकारी78
2राज्य कर निरीक्षक159
3पोलीस उप निरीक्षक374
4दुय्यम निबंधक49
5दुय्यम निरीक्षक06
6तांत्रिक सहायक01
7कर सहायक468
8लिपिक-टंकलेखक7034
एकून जागा 8169

👉शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈 




वयाची अट (Age Limit) :

सहायक कक्ष अधिकारी :

  • वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे दरम्यान. (आरक्षित साठी 43 वर्षे)

राज्य कर निरीक्षक :

  • वयोमर्यादा: 19 ते 38 वर्षे दरम्यान. (आरक्षित साठी 43 वर्षे)

पोलीस उप निरीक्षक :

  • वयोमर्यादा: 19 ते 31 वर्षे दरम्यान. (आरक्षित साठी 34 वर्षे)

दुय्यम निबंधक :

  • वयोमर्यादा: 19 ते 38 वर्षे दरम्यान. (आरक्षित साठी 43 वर्षे)

दुय्यम निरीक्षक गट क:

  • वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे दरम्यान. (आरक्षित साठी 43 वर्षे)





तांत्रिक सहाय्यक गट क:

  • वयोमर्यादा: 19 ते 38 वर्षे दरम्यान. (आरक्षित साठी 43 वर्षे)

कर सहाय्यक, गट क:

  • वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे दरम्यान. (आरक्षित साठी 43 वर्षे)

लिपिक टंकलेखक गट क:

  • वयोमर्यादा: 19 ते 38 वर्षे दरम्यान. (आरक्षित साठी 43 वर्षे)

👉किती मिळेल पगार? पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈 





नोकरी ठिकाण (Job Location) : महाराष्ट्र

अर्ज फी (Application Fee)  : 

  • खुला प्रवर्ग: ₹394/-
  • मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 25 जानेवारी 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 फेब्रुवारी 2023 21 फेब्रुवारी 2023

मूळ जाहिरात (Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top