CB Khadki Bharti 2023

CB Khadki Bharti 2023: खडकी कन्टोमेंट बोर्डात विविध पदांची बंपर भरती सुरु; लगेच अर्ज करा

CB Khadki Bharti 2023: खडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे येथे रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


CB Khadki Bharti 2023

एकूण जागा : 97 जागा 

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र.पदाचे नाव पद संख्या 
1रजिस्ट्रार01
2बालरोगतज्ञ 01
3सहायक वैद्यकीय अधिकारी03 
4फार्मासिस्ट01
5फिजिओथेरपिस्ट01
6एक्स-रे तंत्रज्ञ 02
7स्टेनोग्राफर01
8माळी06
9ड्रेसर01
10वार्ड आया06
11वार्ड बॉय04
12पाउंडकीपर 01
13मजदूर06
14वॉचमन11
15शिपाई 03
16फायरमन 04
17कारपेंटर01
18मेसन 01
19वायरमन03
20स्वच्छता निरीक्षक 03
21सफाई कामगार (स्वीपर) 37
एकूण जागा 97



👉शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈

वयोमर्यादा (Age Limit) : 06 मार्च 2023 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • पद क्र.1 ते 3: 23 ते 35 वर्षे
  • पद क्र.4 ते 21: 21 ते 30 वर्षे

अर्ज फी (Application Fee) : जनरल/ओबीसी 600/- [SC/ST/ExSM/PWD/Trans: ₹300/- ]

नोकरी ठिकाण (Job Location) : पुणे

वेतन (Salary) : 15000 ते 2,87, 000 पर्यंत

अर्ज पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 मार्च 2023 (05:30 PM)


मूळ जाहिरात ( Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा



मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top