गुड न्यूज – नियमित कृषी कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ५० हजारांचे अनुदान मिळणार – Karjmafi Niyamit Karjdar
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि जीवितहानीसारखे गंभीर गुन्हे वगळता शेतकरी आंदोलनांतील शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिले. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून कृषिदिनापासून ५० हजार रुपये अनुदानाचे वाटप करणार, लवकरच कृषिमूल्य आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूकही करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. नियमित कृषी कर्जाची फेड; ५० हजारांचे … Read more