राज्यात सात हजार पोलिसांची भरती : जूनपासून होणार सुरू – Maharashtra Police Bharti Update

Maharashtra Police Bharti 2022 – जूनपासून सुरू होणार प्रक्रिया; पुढील वर्षी आणखी दहा हजार पदे भरण्याची तयारी

 

राज्याच्या पोलीस दलात लवकरच सुमारे सात हजार पोलीस शिपायांची भरती करण्यात येणार आहे. पुढील महिन्यापासून त्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे गृहविभागाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले. राज्य मंत्रिमंडळाने या भरतीला तथापि, राज्यात कोरोनाकाळामुळे आलेली नव्हती. या भरतीसाठी पारदर्शक पद्धतयापूर्वीच मंजुरी दिली होती.mही भरती प्रक्रिया हाती घेता अवलंबिली जाईल. ही प्रक्रिया एकाचवेळी हाती घेतली जाईल आणि एक ते दीड महिन्यांच्या कालावधीत ती पूर्ण करण्यात येणार आहे. पोलीस भरतीतील गैरप्रकार टाळण्यासाठी भरतीचे नियम आणि निकष अधिक कडक करण्यात येणार आहेत. पोलीस भरतीचा हा दुसरा टप्पा असेल. या आधी पहिल्या टप्प्यात पाच हजार पोलिसांची भरती करण्यात आली होती. तिसऱ्या टप्प्यात पुढील वर्षी आणखी दहा हजार पदे भरून पोलीस पदांचा अनुशेष दूर करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न असेल. या निमित्ताने पोलीस दलात सहभागी होण्याची मोठी संधी तरुणाईला मिळणार आहे.

 गडचिरोलीत स्थानिकांना प्राधान्य

  • गडचिरोली : कोरोना संकट तसेच पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांची बिदूनामावली अद्ययावत नसल्याने पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया घेण्यात आली नाही.
  • गडचिरोलीत पोलीस शिपायांच्या १३६ जागा भरण्यात येणार आहेत. या भरती प्रक्रियेत सर्वाधिक ७८ जागा इतर मागासवर्गासाठी आरक्षित आहेत.
  • अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ३७. इतर प्रवर्गाला ३ ते ७ 3 जागा आहेत. पदभरती जाहिरात निघाली आहे. सर्व १३६ जागा गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारामधूनच भरण्यात येणार आहेत.

 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top