Army AOC Recruitment 2026: 2615 पदांची मेगा भरती | 10वी, 12वी व पदवीधरांसाठी सुवर्णसंधी

Army AOC Recruitment 2026: भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या Army Ordnance Corps (AOC) अंतर्गत 2615 ग्रुप-C पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये Tradesman Mate, Fireman, Junior Office Assistant (JOA), Multi Tasking Staff (MTS) आणि Material Assistant या पदांचा समावेश आहे. 10वी, 12वी आणि पदवीधर उमेदवारांसाठी ही सरकारी नोकरीची उत्तम संधी आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 24 ऑगस्ट 2026 पासून सुरू होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 सप्टेंबर 2026 आहे.




Army AOC Recruitment 2026

एकूण जागा | Total Post : 2615

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद रिक्त पदे
Tradesman Mate 1799
Fireman 520
Junior Office Assistant (JOA) 104
Multi Tasking Staff (MTS) 142
Material Assistant 50
एकूण 2615

Category Wise Vacancy

Category Posts
UR 1058
EWS 254
OBC 703
SC 303
ST 197




शैक्षणिक पात्रता | Education Qualification : 

Tradesman Mate

  • 10वी उत्तीर्ण

Fireman

  • 10वी उत्तीर्ण

Junior Office Assistant (JOA)

  • 12वी उत्तीर्ण
  • इंग्रजी टायपिंग 35 WPM किंवा
  • हिंदी टायपिंग 30 WPM

Multi Tasking Staff (MTS)

  • 10वी उत्तीर्ण

Material Assistant

  • कोणत्याही शाखेतील पदवी




वयोमर्यादा | Age Limit : 

  • Tradesman Mate / Fireman : 18 ते 25 वर्षे
  • JOA / Material Assistant : 18 ते 27 वर्षे

सरकारी नियमानुसार आरक्षित प्रवर्गाला वयोमर्यादेत सूट लागू राहील

पगार | Salary :

  • Tradesman Mate  : Level-1 (₹18,000–56,900)
  • Fireman : Level-2 (₹19,900–63,200)
  • JOA:  Level-2
  • MTS :  Level-2
  • Material Assistant : Level-5 (₹29,200–92,300)

निवड प्रक्रिया | Selection Process : 

  • लेखी परीक्षा
  • शारीरिक चाचणी (Fireman साठी)
  • टायपिंग टेस्ट (JOA)
  • कागदपत्र पडताळणी
  • वैद्यकीय तपासणी

Physical Test (Fireman) : 

  • 1.6 Km Run – 6 मिनिटे 30 सेकंद
  • Beam (Pull Ups)
  • 9 Feet Ditch
  • Zig-Zag Balance




अर्ज करण्याची पद्धत

या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.

आवश्यक कागदपत्रे | Important Documents :

  • 10वी / 12वी गुणपत्रिका
  • पदवी प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • आधार कार्ड
  • जातीचा दाखला (लागू असल्यास)
  • फोटो
  • स्वाक्षरी
  • टायपिंग प्रमाणपत्र (JOA)

महत्त्वाची तारीख | Important Dates : 

  • ऑनलाइन अर्ज सुरू: 24 ऑगस्ट 2026
  • अर्जाची अंतिम तारीख: 23 सप्टेंबर 2026
  • प्रवेशपत्र: ऑक्टोबर 2026
  • लेखी परीक्षा: नोव्हेंबर 2026 (संभाव्य)

मुळ जाहिरात (Official Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) Apply Online Form Soon
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

error: Content is protected !!