Army AOC Recruitment 2026: 2615 पदांची मेगा भरती | 10वी, 12वी व पदवीधरांसाठी सुवर्णसंधी
Army AOC Recruitment 2026: भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या Army Ordnance Corps (AOC) अंतर्गत 2615 ग्रुप-C पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये Tradesman Mate, Fireman, Junior Office Assistant (JOA), Multi Tasking Staff (MTS) आणि Material Assistant या पदांचा समावेश आहे. 10वी, 12वी आणि पदवीधर उमेदवारांसाठी ही सरकारी नोकरीची उत्तम संधी आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया … Read more