महाराष्ट्र शिक्षक भरती 2026

Maharashtra Shikshak Bharti 2026: शिक्षक पदाच्या तब्बल 30,209 जागांसाठी भरती सुरू; लवकर अर्ज करा

Maharashtra Shikshak Bharti 2026: महाराष्ट्रातील शिक्षक होण्याची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. पवित्र पोर्टल (Pavitra Portal) TAIT 2025 टप्पा-1 अंतर्गत राज्यभरातील 30,209 शिक्षक/शिक्षण सेवक पदांसाठी प्राधान्यक्रम (Preference) नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

उमेदवारांना 06 ऑगस्ट 2026 ते 11 ऑगस्ट 2026 या कालावधीत पसंतीक्रम (Preference) जनरेट करून लॉक करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.




Maharashtra Shikshak Bharti 2026

एकूण जागा | Total Post : 30,209

पदाचे नाव | Post Name  : शिक्षण सेवक/ शिक्षक

पदनिहाय रिक्त पदांचा तपशील:

अ. क्रपद प्रकारपद संख्या
1इयत्ता 1ली ते 5वी14,320
2इयत्ता 06वी ते 8वी10,012
3इयत्ता 09वी ते 10वी5,513
4इयत्ता 11वी ते 12वी364
एकूण जागा 30,209

व्यवस्थापननिहाय रिक्त पदांचा तपशील :

व्यवस्थापनमुलाखतीशिवायमुलाखतीसहएकूण
जिल्हा परिषद13,35113,351
नगर पालिका / परिषद280280
महानगरपालिका1,9541,954
आदिवासी विकास विभाग शासकीय शाळा2,4212,421
शासकीय विद्यानिकेतन5656
खाजगी शैक्षणिक संस्था1,81910,32812,148
एकूण19,88110,32830,209




शैक्षणिक पात्रता | Education Qualification : 

इयत्ता 1ली ते 5वी शिक्षक पदासाठी

  • D.Ed./D.El.Ed. किंवा B.Ed. (शासनाच्या नियमानुसार)
  • TAIT 2025 उत्तीर्ण
  • Maharashtra TET उत्तीर्ण

इयत्ता 6वी ते 8वी शिक्षक पदासाठी

  • D.Ed./D.El.Ed. किंवा B.Ed. (शासनाच्या नियमानुसार)
  • TAIT 2025 उत्तीर्ण
  • Maharashtra TET उत्तीर्ण

इयत्ता 9वी ते 10वी शिक्षक पदासाठी

  • संबंधित विषयातील पदवी
  • B.Ed.
  • TAIT 2025 उत्तीर्ण
  • Maharashtra TET किंवा अधिकृत जाहिरातीनुसार इतर आवश्यक पात्रता (लागू असल्यास)

इयत्ता 11वी ते 12वी शिक्षक पदासाठी

  • संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी
  • B.Ed.
  • TAIT 2025 उत्तीर्ण

टीप: अंतिम पात्रता व इतर अटींसाठी अधिकृत जाहिरात आणि पवित्र (Pavitra) पोर्टलवरील सूचनांचा अवश्य संदर्भ घ्यावा.




वयोमर्यादा | Age Limit :

  • किमान वय : 18 वर्षे
  • कमाल वय : 38 वर्षे
  • मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षांची वयोमर्यादा सवलत

नोकरीचे ठिकाण | Job Location :

  • संपूर्ण महाराष्ट्र

महत्त्वाची सूचना | Important Notice : 

TAIT 2025 टप्पा-1 अंतर्गत पात्र उमेदवारांना 06 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2026 या कालावधीत पसंतीक्रम जनरेट करून लॉक करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

11 ऑगस्ट 2026 नंतर पसंतीक्रम बदलता किंवा नोंदवता येणार नाही.

आवश्यक कागदपत्रे | Important Documents :

  • आधार कार्ड
  • TAIT 2025 गुणपत्रिका
  • TET प्रमाणपत्र
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • B.Ed./D.Ed./D.El.Ed. प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला (लागू असल्यास)
  • नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • फोटो व स्वाक्षरी

निवड प्रक्रिया | Selection Process :

  • TAIT 2025 गुण
  • पात्रता पडताळणी
  • पसंतीक्रमानुसार जागा वाटप
  • कागदपत्र पडताळणी
  • अंतिम नियुक्ती

महत्त्वाच्या तारखा | Important Date :

कार्यक्रमतारीख
पसंतीक्रम सुरू06 ऑगस्ट 2026
अंतिम तारीख11 ऑगस्ट 2026

मुळ जाहिरात (Official Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top