CSIR IGIB MTS Recruitment 2026

CSIR IGIB MTS Recruitment 2026: 10वी पास उमेदवारांसाठी केंद्र सरकारची नोकरी; पगार ₹56,900 पर्यंत | Apply Online

CSIR IGIB MTS Recruitment 2026: CSIR-इन्स्टिट्यूट ऑफ जीनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी (IGIB), नवी दिल्ली यांनी Multi-Tasking Staff (MTS) पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांना केंद्र सरकारमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी 26 ऑगस्ट 2026 पूर्वी ऑनलाइन अर्ज करावा.




CSIR IGIB MTS Recruitment 2026

पदाचे नाव : Multi-Tasking Staff (MTS)

एकूण जागा : 02

  • UR : 01
  • SC : 01

शैक्षणिक पात्रता : 

उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून 10वी (SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. समतुल्य मान्यताप्राप्त पात्रताही ग्राह्य धरली जाईल.

वयोमर्यादा : 

  • किमान वय: 18 वर्षे
  • कमाल वय: 25 वर्षे
  • आरक्षणानुसार शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सूट लागू राहील.

वेतन :

  • Pay Level-1 (7th CPC)
  • ₹18,000 ते ₹56,900 प्रति महिना
  • दिल्लीतील HRA सह अंदाजे प्रारंभिक वेतन : ₹36,360 प्रति महिना

निवड प्रक्रिया : 

  • उमेदवारांची निवड OMR आधारित Objective Multiple Choice परीक्षा द्वारे केली जाईल.

परीक्षेचे स्वरूप: 

  • परीक्षा प्रकार : OMR Based Objective Test
  • प्रश्नसंख्या : 100
  • कालावधी : 1 तास 30 मिनिटे
  • परीक्षा स्तर : 10वी
  • प्रत्येक बरोबर उत्तर : 3 गुण
  • प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी : 1 गुण वजा




विषय

  • General Intelligence
  • Quantitative Aptitude
  • General Awareness
  • English Language

नोकरीचे स्वरूप

निवड झालेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे कामे करावी लागतील.

  • कार्यालयीन नोंदींचे व्यवस्थापन
  • फाईल व दस्तऐवज वाहतूक
  • कार्यालयाची स्वच्छता
  • डाक वितरण
  • गेस्ट हाऊस व्यवस्थापन
  • बागेची देखभाल
  • वाहन नोंदी व देखभाल
  • इतर प्रशासकीय कामे




अर्ज फी :

प्रवर्गशुल्क
General / OBC / EWS₹500
SC / ST / महिला / PwBD / Ex-Servicemenशुल्क नाही

ऑनलाइन अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

  • 10वी गुणपत्रिका
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • स्वाक्षरी
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • आधार कार्ड
  • ईमेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • इतर आवश्यक प्रमाणपत्रे




अर्ज करण्याची महत्त्वाची तारीख :

अर्ज सुरू27 जुलै 2026
अर्जाची अंतिम तारीख26 ऑगस्ट 2026
अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख26 ऑगस्ट 2026 (सायं. 5:00)

ऑनलाइन अर्ज कसा करावा?

  1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. Multi-Tasking Staff Advt. 2026 वर क्लिक करा.
  3. “Apply Here” वर क्लिक करा.
  4. आवश्यक माहिती भरा.
  5. कागदपत्रे अपलोड करा.
  6. अर्ज शुल्क भरून अर्ज सबमिट करा.
  7. अर्जाची प्रिंट सुरक्षित ठेवा.

 मुळ जाहिरात (Official Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top