CSIR IGIB MTS Recruitment 2026: 10वी पास उमेदवारांसाठी केंद्र सरकारची नोकरी; पगार ₹56,900 पर्यंत | Apply Online

CSIR IGIB MTS Recruitment 2026

CSIR IGIB MTS Recruitment 2026: CSIR-इन्स्टिट्यूट ऑफ जीनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी (IGIB), नवी दिल्ली यांनी Multi-Tasking Staff (MTS) पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांना केंद्र सरकारमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी 26 ऑगस्ट 2026 पूर्वी ऑनलाइन अर्ज करावा. CSIR IGIB MTS Recruitment 2026 पदाचे नाव : … Read more

NICL Assistant Bharti 2026: पदवीधर उमेदवारांना सरकारी विमा क्षेत्रात नोकरीची संधी!! पहा संपूर्ण जाहिरात

NICL Assistant Bharti 2026

NICL Assistant Bharti 2026: सरकारी विमा क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. National Insurance Company Limited (NICL) ने Assistant (Class III) पदांच्या 500 रिक्त जागांसाठी अधिकृत भरती जाहीर केली आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असलेले उमेदवार या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. निवड झालेल्या उमेदवारांना भारतभर कुठेही नियुक्ती मिळू शकते. NICL Assistant … Read more

AVNL Recruitment 2026: 1213 पदांची मेगा भरती! 10वी ITI, इंजिनिअरिंग, MBA उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

AVNL Recruitment 2026

Armoured Vehicles Nigam Limited (AVNL) अंतर्गत विविध 1213 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये Junior Technician, Junior Manager, Assistant Manager, Deputy Manager, Senior Manager, Consultant यांसारख्या पदांचा समावेश आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. संरक्षण क्षेत्रात सरकारी नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात Advt. No. … Read more

RRB Section Controller Bharti 2026: पदवीधर उमेदवारांनासाठी भारतीय रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदाची भरती; पहा संपूर्ण जाहिरात

RRB Section Controller Bharti 2026

RRB Section Controller Bharti 2026: भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती बोर्ड (RRB) अंतर्गत CEN No.03/2026 जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सेक्शन कंट्रोलर (Section Controller) पदाच्या 119 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना 14 ऑगस्ट 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी … Read more

error: Content is protected !!