NICL Assistant Bharti 2026

NICL Assistant Bharti 2026: पदवीधर उमेदवारांना सरकारी विमा क्षेत्रात नोकरीची संधी!! पहा संपूर्ण जाहिरात

NICL Assistant Bharti 2026: सरकारी विमा क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. National Insurance Company Limited (NICL) ने Assistant (Class III) पदांच्या 500 रिक्त जागांसाठी अधिकृत भरती जाहीर केली आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असलेले उमेदवार या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. निवड झालेल्या उमेदवारांना भारतभर कुठेही नियुक्ती मिळू शकते.




NICL Assistant Bharti 2026

एकूण जागा (Total Post)  : 500

पदाचे नाव (Post Name)  :  Assistant (Class III)

Educational Qualification | शैक्षणिक पात्रता : 

  • कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (Graduate) आवश्यक.

Age Limit | वयोमर्यादा :

01 जुलै 2026 रोजी

  • किमान वय : 21 वर्षे
  • कमाल वय : 30 वर्षे

वयोमर्यादेत सूट

  • SC/ST : 05 वर्षे
  • OBC : 03 वर्ष

Application Fee | अर्ज फी :

  • General / OBC / EWS : ₹850/-
  • SC / ST / PwD / Ex-Servicemen : अर्ज शुल्क नाही

Salary Details | वेतनमान :

NICL Assistant (Class III) Salary 2026

  • Basic Pay (मूळ वेतन): ₹22,405/- प्रति महिना
  • Pay Scale: ₹22,405 – 1,305(1) – 23,710 – 1,425(2) – 26,560 – 1,605(5) – 34,585 – 1,850(2) – 38,285 – 2,265(3) – 45,080 – 2,345(2) – 49,770 – 2,500(5) – ₹62,270/-
  • एकूण मासिक वेतन (Gross Salary): अंदाजे ₹40,000 ते ₹45,000+ (पोस्टिंगच्या शहरानुसार HRA, DA, Transport Allowance व इतर भत्ते लागू).

💼 मिळणारे भत्ते (Allowances)

  • महागाई भत्ता (Dearness Allowance – DA)
  • घरभाडे भत्ता (House Rent Allowance – HRA)
  • वाहतूक भत्ता (Transport Allowance)
  • वैद्यकीय सुविधा (Medical Benefits)
  • LTC / Leave Travel Concession
  • ग्रॅच्युइटी, NPS आणि इतर शासकीय सुविधा




Job Location | नोकरीचे ठिकाण :

  • संपूर्ण भारत

Selection Process | निवड प्रक्रिया :

NICL Assistant भरतीसाठी निवड पुढील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे.

  • Preliminary Examination
  • Main Examination
  • Regional Language Test
  • Document Verification
  • Medical Examination

Required Documents | आवश्यक कागदपत्रे

NICL Assistant Bharti 2026 साठी ऑनलाइन अर्ज करताना आणि दस्तऐवज पडताळणी (Document Verification) वेळी खालील कागदपत्रे आवश्यक असतील.

  • आधार कार्ड
  • पदवीचे प्रमाणपत्र
  • गुणपत्रिका
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो
  • स्वाक्षरी
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी

Important Dates | महत्त्वाच्या तारखा :

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 ऑगस्ट 2026
  • परीक्षा (Phase I): 27 ऑगस्ट 2026
  • परीक्षा (Phase II): 30 ऑक्टोबर 2026




How to Apply Online for NICL Assistant Bharti 2026? | ऑनलाइन अर्ज कसा करावा?

  1. NICL च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. Assistant Recruitment 2026 लिंकवर क्लिक करा.
  3. नवीन नोंदणी (Registration) पूर्ण करा.
  4. अर्जामध्ये आवश्यक माहिती भरा.
  5. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  6. अर्ज शुल्क भरा.
  7. अर्ज अंतिम सबमिट करून प्रिंट काढून ठेवा.

Important Links | महत्त्वाच्या लिंक्स

 मुळ जाहिरात (Official Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top