Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2023 

PCMC Bharti 2023: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत परिक्षेशिवाय भरती; पाहा संपूर्ण जाहिरात

PCMC Bharti 2023: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, मुलाखतीची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा. (Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2023 ) 




Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2023 

एकूण जागा : 32

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील : 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 निरिक्षक  16 
आरोग्य सहाय्यक 16  
एकूण जागा  32 





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

निरिक्षक :

  1. मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक
  2. शासनमान्य संस्थेकडील आरोग्य निरिक्षक (Sanitary Inspector) पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक.
  3. शासकीय अथवा निमशासकीय संस्थामधील समकक्ष पदाच्या कामाचा किमान ६ महिन्यांचा अनुभव आवश्यक.
  4. मान्यता प्राप्त शासन संस्थेकडील संगणक अर्हता आवश्यक
  5. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक 

आरोग्य सहाय्यक :

  1. उच्च माध्यमिक शालांत परिक्षा (एच.एस.सी.) असणे आवश्यक
  2. शासनमान्य संस्थेकडील आरोग्य निरिक्षक (Sanitary Inspector) पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक
  3. शासकीय अथवा निमशासकीय संस्थांमधील समकक्ष पदाच्या कामाचा किमान ६ महिन्यांचा अनुभव आवश्यक.
  4. मान्यता प्राप्त शासन संस्थेकडील संगणक अर्हता आवश्यक ५) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक




एवढा मिळेल पगार (Salary) : 

  • इन्स्पेक्टर Rs, 27,000/- per month
  • हेल्थ असिस्टंट Rs. 26,000/- per month

वयोमर्यादा (Age Limit) :  18-43 वर्षे

निवड प्रक्रिया  : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता :  दिवंगत मधुकर पवळे सभागृह, ३ रा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य इमारत, पिंपरी-४११ ०१८

मुलाखतीची तारीख : 9 जून 2023

मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top