MSF Bharti Update 2023: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये पुरुष व महिला सुरक्षा रक्षक भरती प्रक्रिया राबवण्याचे आहेत. महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती २०२१ ही सन २०२२-२३ मध्ये राबविण्यात आली. सदर भरती मध्ये मैदानी लेखी परिक्षा (Physical + Written Test) अशा दोन्ही परिक्षा दिलेल्या व प्रतिक्षाधीन यादीवरील उमेदवार व पात्र उमेदवार (Qualified But Not Selected) यांची यादी मिळवण्यासाठी महामंडळातर्फे महाराष्ट्र राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालय व पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्याशी पत्रव्यहार केलेला आहे.
MSF Bharti Update 2023
महामंडळाच्या अधीनस्त विभागीय सह संचालक व सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी यांची खालील प्रमाणे पोलीस घटक निहाय नेमणुक करण्यात येत असून त्यांनी संबंधीत पोलीस आयुक्तालय व पोलीस अधीक्षक कार्यालय येथील पोलीस भरती कक्ष प्रमुख अधिकाऱ्यांशी समन्वय करुन पोलीस भरतीतील प्रतिक्षाधीन व पात्र यादीतील उमेदवारांची यादी महामंडळाच्या भरती विभागाच्या info mahasecurity@maharashtra.gov.in dirrecruitment.mahasec@gmail.com या ईमेलवर पाठवण्याबाबत कळवावे. सदर बाबत नेमणूक केलेल्या अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करून ५ दिवसात संबंधीत याद्या प्राप्त होतील याची खात्री करावी
MSF भरती ची जाहिरात पाहण्यासाठी
👇👇👇
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा