Intelligence Bureau Bharti 2023

IB Recruitment 2023: केंद्रीय गुप्तचर विभागात रिक्त जागांसाठी बंपर भरती सुरु; लवकर अर्ज करा

Intelligence Bureau Bharti 2023: केंद्रीय गुप्तचर विभागात रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



IB Recruitment 2023

एकूण जागा : 797 जागा

पदाचे नाव : ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II/टेक्निकल (JIO-II/Tech)

शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  • इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/IT/कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर इंजिनिअरिंग/कॉम्प्युटर एप्लिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc (इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/फिजिक्स/गणित) किंवा कॉम्प्युटर एप्लिकेशन पदवी.





वयोमर्यादा (Age Limit) : 23 जून 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पगार (Salary) :  Rs.25,500-81,100

अर्ज फी (Application Fee) : General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/महिला: ₹450/-]

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

 अर्ज करण्याची शेवटची तारीख  : 23 जून 2023 (11:59 PM)



मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top