11th Admission Document 2023

11th Admission Document 2023: 11 वी प्रवेशासाठी लागणारे महत्वाची कागदपत्रे; तुमच्याकडे आहेत का?

11th admission Document 2023: नमस्कार  मित्रांनो आपण या लेखात ११ वी  प्रवेश घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे  लागणार आहेत ते आपण खालील लेखात पाहणार आहोत. त्यासाठी पूर्ण लेख वाचा .Important documents for 11th admission

उत्पन्न दाखला (१ ते ३) :

काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे –

 1. तलाठी उत्पन्न दाखला
 2. शेती असल्यास ७ / १२ व ८ अ
 3. नोकरी असल्यास फार्म नं. १६
 4. पेन्शन असल्यास पासबुक झेरॉक्स
 5. रेशन कार्ड झेरॉक्स
 6. आधार कार्ड झेरॉक्स
 7. फोटो

नॉन क्रिमीलेअर :

काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे –

 1. तहसिलदार उत्पन्न दाखला (३ वर्षांच्या उत्पन्नासहीत)
 2. जातीच्या दाखल्याची झेरॉक्स
 3. शाळा सोडल्याचा दाखला
 4. मुलांच्या नावाचा जात नमुद तलाठी चौकशी अहवाल
 5. आधार कार्ड झेरॉक्स
 6. रेशन कार्ड झेरॉक्स
 7. नोकरी असल्यास फार्म नं. १६
 8. फोटो

जातीचा दाखला :

काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे –

 1. शाळा सोडल्याचा दाखला
 2. वडिलांचा पूर्वीचा शाळा सोडल्याचा दाखला झेरॉक्स ओ.बी.सी. साटी १९६७ एन.टी. साठी १९६१ पुर्वीचा पुरावा एस.सी. साठी १९५० पुर्वीचा पुरावा
 3. मुलांच्या नावाचा जात नमुद तलाठी चौकशी अहवाल
 4. आधार कार्ड झेरॉक्स
 5. रेशन कार्ड झेरॉक्स
 6. फोटो

डोमासाईल नॅशनॅलिटी :  काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे –

 1. शाळा सोडल्याचा दाखला
 2. तलाठी रहिवाशी दाखला
 3. रेशन कार्ड झेरॉक्स
 4. आधार कार्ड
 5. फोटो

पॅन कार्ड :  काढण्यासाठी  आवश्यक कागदपत्रे

 1. आधार कार्ड झेरॉक्स
 2. दोन एक सारखे आयडेंटी साईस फोटो
 3. अर्जदार स्वःता व्यक्ती

आधार कार्ड : काढण्यासाठी  आवश्यक कागदपत्रे –

 1. ओळखीचा पुरावा (यामध्ये तुमचे नाव व फोटो समाविष्ट गरजेचे आहे)
 2. पत्त्याचा पुरावा (यामध्ये तुमचे नाव आणि पत्ता असणे गरजेचे आहे)
 3. जन्मतारखेचा पुरावा
 4. नातेसंबंधाच्या कागदपत्राचा पुरावा (घरातील मुख्य व्यक्तीसंदर्भातील माहिती यामध्ये समाविष्ट असावी)
 5. आधारकार्ड काढताना ह्या कागदपत्रांची मुळप्रत तुम्हाला द्यावी लागते व ही कागदपत्रे स्कॅन केल्यानंतर • तुम्हाला परत दिली जातात.

बँक पासबुक :  काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे 

ओळखीचा पुरावा (पुढीलपैकी कोणतेही एक) :

 1. पासपोर्ट
 2. पॅनकार्ड
 3. मतदार ओळख पत्र
 4. चालक परवाना
 5. एनआरईजीए द्वारे जारी करण्यात आलेले जॉब कार्ड ज्याद्वारे राज्य सरकारच्या एका अधिकार्याने स्वाक्षरी केली आहे
 6. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) ने जारी केलेले पत्र ज्यामध्ये नाव, पत्ता आणि आधार क्रमांक समाविष्ट आहे
 7. ओळखपत्र (बँकेच्या समाधानाच्या बाबीनुसार)
 8. बँकेच्या मान्यतेसाठी ग्राहकाची ओळख आणि निवासाची पडताळणी एका मान्यताप्राप्त सार्वजनिक प्राधिकरणाचे पत्र किंवा सरकारी नोकर

पत्त्याचा पुरावा (खालीलपैकी कोणतेही एक) :

 1. टेलिफोन बिल
 2. बँक खाते निवेदन
 3. कोणत्याही मान्यताप्राप्त सार्वजनिक प्राधिकरणाकडून पत्र
 4. वीज बिल
 5. रेशन कार्ड
 6. नियोक्त्याकडून पत्र (बँकेच्या समाधानानुसार)
 7. राज्य सरकार किंवा तत्सम नोंदणी प्राधिकरणाकडे नोंदणीकृत असलेल्या ग्राहकाचा पत्ता दर्शविणारा भाडे करार जर फक्त एक कागदपत्र ओळख आणि पत्त्याच्या उद्देशाने पुरेसा असेल तर त्याच्यासाठी वेगळी कागदपत्रे आवश्यक नाहीत.

रेशन कार्ड :
 
नवीन रेशनकार्डसाठी आवश्यक कागदपत्रे –

 1. नाव कमी केल्याचा तहसीलदार यांचा दाखला. हा दाखला दुसऱ्या तालुक्यातील व्यक्ती असल्यास आवश्यक असतो.
 2. नाव कमी केल्याचा तलाठ्याचा दाखला. हा दाखला दुसऱ्या तालुक्यातील व्यक्ती असल्यास आवश्यक असतो.
 3. सरपंच रहिवासी दाखला ग्रामीण भागासाठी
 4. नगरसेवकाचा रहिवासी दाखला शहरी भागासाठी
 5. तलाठ्याकडील रहिवासी दाखला
 6. तलाठ्यांचा उत्पन्नाचा दाखला
 7. ग्रामसेवकाचा रहिवाशी दाखला
 8. मिळकतीबाबत घराचा ८अ चा उतारा/वीजबिल
 9. भाड्याने राहात असेल तर घरमालकाचे संमतीपत्र प्रतिज्ञापत्र, को-या कागदावर पाच रुपयांचे कोर्ट फी स्टॅपसह
 10. नवीन कार्ड मिळण्यासाठी स्वतःचे प्रतिज्ञापत्र कोऱ्या कागदावर पाच रुपयांच्या कोर्ट फी स्टॅपसह
 11. विहित नमुन्यातील अर्ज पाच रुपयांच्या स्टॅपसह
 12. लग्नपत्रिका किंवा विवाह नोंदणी दाखला व इतर पुरावे कार्डधारकाच्या मागणीप्रमाणे.
 13. पुस्तिकाची सत्यप्रत
 14. कोरल बँकिंग / राष्ट्रीयीकृत बँकेतील पती-पत्नी यांच्या संयुक्त बँक खात्याचा क्रमांक दर्शविणारे
 15. बँकेच्या पासबुकाची सत्यप्रत
 16. रेशनकार्ड धारकाचे दोन फोटो.
मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top