NHAI Bharti 2023

NHAI Bharti 2023: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) अंतर्गत विविध पदांची भरती सुरु; लगेच अर्ज करा

NHAI Bharti 2023: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत “मुख्य महाव्यवस्थापक, व्यवस्थापक (राजभाषा) आणि हिंदी अधिकारी” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा. (National Highways Authority of India)



NHAI Bharti 2023

एकूण जागा : 08 जागा 

पदाचे नाव आणि रिक्त पद सख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
मुख्य महाव्यवस्थापक 06 
व्यवस्थापक (राजभाषा) 01 
हिंदी अधिकारी 01 
एकूण जागा  08 

👉शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈 




वयोमर्यादा (Age Limit) :  56 वर्षे

एवढा मिळेल पगार (Salary) : 

मुख्य महाव्यवस्थापक :

  • PB-4 (Rs.37400-67000) with Grade Pay Rs.10000 (pre-revised), equivalent to Pay Level-14 (Rs.144200-218200) of Pay Matrix as per 7th CPC

व्यवस्थापक (राजभाषा) :

  • PB-3 (Rs.15600- 39100) with Grade Pay Rs.6600/- (equivalent to Level 11 in Pay Matrix as per 7th CPC)

हिंदी अधिकारी :

  • PB-3, (Rs.15600- 39100) with Grade Pay Rs.5400 [equivalent to Level 10 in Pay Matrix as per 7th CPC].

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02, 16 जुन 2023 (पदांनुसार)



मूळ जाहिरात (Notification)

मुख्य महाव्यवस्थापक
इतर पदे 
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top