Bank of Baroda Bharti 2023

Bank of Baroda Bharti 2023: बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांची भरती सुरु; लगेच अर्ज करा

Bank of Baroda Bharti 2023: बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा. 



Bank of Baroda Bharti 2023

एकूण जागा : 157

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 रिलेशनशिप मॅनेजर IV 20
2 रिलेशनशिप मॅनेजर III 46
3 क्रेडिट एनालिस्ट III 68
4 क्रेडिट एनालिस्ट II 06
5 फॉरेक्स एक्विजिशन & रिलेशनशिप मॅनेजर II 12
6 फॉरेक्स एक्विजिशन & रिलेशनशिप मॅनेजर III 05
एकुज जागा  157





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

1) रिलेशनशिप मॅनेजर IV :

  1. कोणत्याही शाखेतील पदवी
  2. फायनान्स PG पदवी/डिप्लोमा
  3. 08 वर्षे अनुभव

2) रिलेशनशिप मॅनेजर III :

  1. कोणत्याही शाखेतील पदवी
  2. फायनान्स PG पदवी/डिप्लोमा
  3. 04 वर्षे अनुभव

3) क्रेडिट एनालिस्ट III :

  1. कोणत्याही शाखेतील पदवी
  2. फायनान्स PG पदवी/डिप्लोमा किंवा CA/CMA/CS/CFA
  3. 04 वर्षे अनुभव





4) क्रेडिट एनालिस्ट II :

  1. कोणत्याही शाखेतील पदवी
  2. CA

5) फॉरेक्स एक्विजिशन & रिलेशनशिप मॅनेजर II :

  1. कोणत्याही शाखेतील पदवी
  2. मार्केटिंग/सेल्स PG पदवी/डिप्लोमा
  3. 04 वर्षे अनुभव

6) फॉरेक्स एक्विजिशन & रिलेशनशिप मॅनेजर III :

  1. कोणत्याही शाखेतील पदवी
  2. मार्केटिंग/सेल्स PG पदवी/डिप्लोमा
  3. 02 वर्षे अनुभव

वयोमर्यादा (Age Limit) : 17 मे 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • पद क्र.1: 35 ते 42 वर्षे.
  • पद क्र.2: 28 ते 35 वर्षे.
  • पद क्र.3: 28 ते 35 वर्षे.
  • पद क्र.4: 25 ते 30 वर्षे.
  • पद क्र.5: 26 ते 40 वर्षे.
  • पद क्र.6: 24 ते 35 वर्षे.





अर्ज फी (Application Fee) : जनरल/ओबीसी/ EWS: ₹600/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]

एवढा मिळेल पगार (Salary) :

  • MMGS II – Rs. 48170 x 1740 (1) – 49910 x 1990 (10) – 69180
  • MMGS III – Rs. 63840 x 1990 (5) – 73790 x 2220 (2) – 78230
  • SMG/S-IV- Rs. 76010 x 2220 (4) – 84890 x 2500 (2) – 89890

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 मे 2023 (11:59 PM)



मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top