Bank of Baroda Bharti 2023: बँक ऑफ बडोदा मध्ये रिक्त जागांसाठी भरती सुरु; लवकर अर्ज करा
Bank of Baroda Bharti 2023: बँक ऑफ बडोदा मध्ये सिनियर मॅनेजर-MSME रिलेशनशिप पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात … Read more