India Post Office Bharti 2023

India Post Office Bharti 2023: भारतीय डाक विभागात तब्बल 12828 जागांसाठी मेगा भरती; परीक्षा नाही, लगेच अर्ज करा

India Post Office Bharti 2023: भारतीय डाक विभागात विविध पदाच्या  12828 रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा




India Post Office Bharti 2023

एकूण जागा : 12828 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) 12828
GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
एकूण जागा  12828





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  1. 10वी उत्तीर्ण
  2. मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.

वयोमर्यादा (Age Limit) : 11 जून 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज फी (Application Fee) : General/OBC/EWS:₹100/- [SC/ST/PWD/महिला:फी नाही]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 जून 2023

अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख : 12 ते 14 जून 2023



मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

2 thoughts on “India Post Office Bharti 2023: भारतीय डाक विभागात तब्बल 12828 जागांसाठी मेगा भरती; परीक्षा नाही, लगेच अर्ज करा”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top