ITBP Bharti 2023

ITBP Bharti 2023 : 10 वी पासवर सीमा पोलीस दल मध्ये नोकरीची मोठी संधी!! पहा संपूर्ण जाहिरात

ITBP Bharti 2023: इंडो-तिबेट सीमा पोलीस दल स्पोर्ट्स कोटा अंतर्गत अंतर्गत “कॉन्स्टेबल” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


ITBP Bharti 2023 

एकूण जागा : 71 

पदाचे नाव : कॉन्स्टेबल

शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : 10 वी पास 



वयाची अट (Age Limit) : 18 वर्षे ते 25 वर्षे

पगार (Salary) : Rs. 21,700/- to Rs. 69,100/-

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज फी (Application Fee) : 100/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 20 फेब्रुवारी 2023

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 21 मार्च 2023

मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



How To Apply For ITBP Bharti 2022

  • या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी https://recruitment.itbpolice.nic.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करावा.
  • इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली मूळ जाहिरात बघावी



मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top