MCGM Bharti 2023

MCGM Bharti 2023: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नवीन भरती सुरु; पाहा संपूर्ण जाहिरात

MCGM Bharti 2023: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नवीन भरती निघाली आहे. (MCGM) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा. 


MCGM Bharti 2023

एकूण जागा : 01 जागा

पदाचे नाव : कर्णचिकित्सक आणि वाकउपचार तज्ञ / Audiologist and Speech Therapist

शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  1. उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापिठाची ऑडिओलॉजी आणि स्पीच थेरपि (Audiology & Speech Therapy) ही पदवी धारण करणारा असावा.
  2. उमेदवाराने वाक् श्रवण उपचार किंवा कर्णबधिर क्लिनीक मध्ये काम केल्याचा किमान एक वर्षांचा अनुभव असावा.
  3. उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत किमान ५० गुणांची मराठी प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तिर्ण असणे आवश्यक आहे.
  4. उमेदवार डी.ओ.ई.ए.सी.सी. सोसायटीचे सी.सी.सी किंवा ओ स्तर किंवा ए स्तर किंवा बी स्तर किंवा सी स्तर स्तरावरील प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंडळाचे एम. एस. सी. आय. टी किंवा जीईसीटीचे प्रमाणपत्र असावा किंवा सदर प्रमाणपत्र सादर करण्यास सूट देण्या करीता उमेदवाराने शासनाने वेळोवेळी संगणक हाताळणी किंवा वापराबाबत मान्यता दिलेला अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.




वयाची अट (Age Limit) :

  • सर्वसाधारण उमेदवार – 38 वर्षे
  • मागासवर्गीय उमेदवार – 43 वर्षे

वेतन (Salary) : 35,400/- रुपये ते 1,12,400/- रुपये.

नोकरी ठिकाण (Job Location) : मुंबई (महाराष्ट्र)



अर्ज फी (Application Fee) : फी नाही

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रमुख वैद्यकीय अधिकारी, सेठ एजेबी महानगरपालिका कान, नाक, घसा, रुग्णालय, ७, महर्षी दधिची मार्ग, फोर्ट मुंबई- 400001

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 मार्च 2023


मूळ जाहिरात  (Notification) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top