MSRTC Bharti 2023

MSRTC Bharti 2023: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 8वी & 10वी पासवर भरती; लवकर अर्ज करा

MSRTC Bharti 2023: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



MSRTC Bharti 2023 

एकूण जागा : 35 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 डिझेल मेकॅनिक / Diesel Mechanic 05
2 पेंटर (सामान्य) / Painter (General) 05
3 वेल्डर (गॅस व इले.) / Welder 05
4 मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर / Motor Vehicle Body Builder 20
एकूण जागा  35





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

डिझेल मेकॅनिक :

  • 10 वी परीक्षा उत्तीर्ण

पेंटर (सामान्य) :

  • 8 वी परीक्षा उत्तीर्ण

वेल्डर (गॅस व इले.) :

  • 8 वी परीक्षा उत्तीर्ण

मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर :

  • 10 वी परीक्षा उत्तीर्ण





अर्ज फी (Application Fee) : फी नाही

वेतन (Salary) : 5,000/- रुपये ते 9,436/- रुपये.

नोकरी ठिकाण (Job Location) : चंद्रपूर (महाराष्ट्र)

अर्ज पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच उपलब्ध होईल


मूळ जाहिरात आणि ऑनलाईन अर्जासाठी लिंक 
डिझेल मेकॅनिक येथे क्लिक करा 
पेंटर (सामान्य) येथे क्लिक करा 
वेल्डर (गॅस व इले.) येथे क्लिक करा 
मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा 
मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top