गुड न्यूज कार्डाशिवाय पैसे काढता येणार, किती पैसे काढता येणार पहा
घरातून बाहेर पडल्यानंतर अचानक पैसे काढायची वेळ आली आणि खिशात कार्ड नसेल तर होणाऱ्या वैतागातून आता लवकरच सुटका होणार आहे. कारण, देशभरातील एटीएममधून लवकरच कार्डाखेरीज पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. सध्या काही बँका आपल्या ठरावीक एटीएममधूनच ही सुविधा देत आहेत; पण या तंत्रज्ञानाचा आता देशपातळीवर विस्तार करण्याची घोषणा भारतीय रिझर्व्ह बँकेने केली आहे. हे … Read more