Indian Coast Guard Bharti 2023: 10, 12 वी उत्तीर्णांना भारतीय तटरक्षक दलात नोकरीची संधी; लवकर अर्ज करा
Indian Coast Guard Bharti 2023: भारतीय तटरक्षक दल अंतर्गत “स्टोअर कीपर ग्रेड II, इंजिन ड्रायव्हर, ड्रॉट्समन, सिव्हिलियन मोटर, ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर (सामान्य ग्रेड), फोर्कलिफ्ट ऑपरेटर, वेल्डर (कुशल), लस्कर, एमटीएस (शिपाई), एमटीएस (स्वीपर), अकुशल कामगार” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले … Read more