PCMC Bharti 2023

PCMC Bharti 2023: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांची भरती सुरु; लगेच अर्ज करा

PCMC Bharti 2023: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. (PCMC) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करायचा आहे. (Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2023) जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.




Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2023

एकूण जागा : 16 जागा 

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 प्राध्यापक 01
2 सहयोगी प्राध्यापक 05
3 सहाय्यक प्राध्यापक 10
एकूण जागा  16




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

प्राध्यापक :

  1. सहयोगी प्राध्यापक
  2. किमान 04 संशोधन प्रकाशने

सहयोगी प्राध्यापक :

  1. सहाय्यक प्राध्यापक
  2. किमान 02 संशोधन प्रकाशने

 

सहाय्यक प्राध्यापक :

  1. MD/MS/DNB
  2. 01 वर्ष वरिष्ठ निवासी

नोकरी ठिकाण (Job Location) : पिंपरी-चिंचवड

अर्ज फी (Application Fee) : फी नाही.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : पदव्युत्तर संस्था, यशवंतराव चव्हाण स्मृति रुग्णालयमधील चाणक्य प्रशाकीय कार्यालयामध्ये




मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा

रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा




मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top