MPSC PSI Bharti 2023

MPSC PSI Bharti 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु; लवकर अर्ज करा

MPSC PSI Bharti 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाच्य रिक्त जागा भरण्यासाठी मोठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


MPSC PSI Bharti 2023

एकूण जागा : 615 जागा

पदाचे नाव : पोलिस उपनिरीक्षक

शैक्षणिक पात्रता (Education Qualification): महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील सध्या कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई.

वयोमर्यादा (Age Limit) :

  • खुल्या प्रवर्गासाठी – 35 वर्षे
  • मागासवर्गीय/ अनाथ – 40 वर्षे

अर्ज फी (Application Fee) :

  • अमागास – रु. 844/-
  • मागासवर्गीय- रु. 544/-




एवढा मिळेल पगार (Salary) : 38,000/- to 1,22,800/

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण महाराष्ट्र.

पूर्व परीक्षा : 02 डिसेंबर 2023

परीक्षा केंद्र : छ. संभाजीनगर, मुंबई, नागपूर, पुणे, नांदेड, अमरावती, & नाशिक.

अर्ज सुरु होण्याची तारीख : 11 सप्टेंबर 2023

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 03 ऑक्टोबर 2023 (11:59 PM)


Important Date For MPSC PSI Bharti 2023

अ. क्र  तपशील  विहित कालावधी 
1 अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक ११ सप्टेंबर, २०१३ रोजी १४.०० ते

दिनांक ०३ ऑक्टोबर, २०१३ रोजी २३:५९

2 ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२३ रोजी २३:५९
3 भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक दिनांक ०५ ऑक्टोबर, २०१३ रोजी २३:५९
4 चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक दिनांक ०६ ऑक्टोबर, २०२३ रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये




मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top