Indian Navy Bharti 2023

Indian Navy Bharti 2023: 10 वी पास उमेदवारांना भारतीय नौदलात नोकरीची संधी; लगेच अर्ज करा

Indian Navy Bharti 2023: भारतीय नौदल अकादमी येथे “ट्रेड्समन मेट” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.




Indian Navy Bharti 2023

एकूण जागा : 362 जागा

पदाचे नाव : ट्रेड्समन मेट

शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : 

  •  10th standard pass from a recognized Board/ Institutions and Certificate from a recognized Industrial Training Institute in the relevant trade




वयोमर्यादा (Age Limit) : 18 – 25 वर्ष

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 26 ऑगस्ट 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 सप्टेंबर 2023




मूळ जाहिरात  (Official Notification) येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक रा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top