MPSC Recruitment 2023

MPSC Bharti 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 266 रिक्त जागांसाठी भरती सुरु; लवकर अर्ज करा

MPSC Bharti 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (MPSC) मार्फत विविध पदाच्या 266 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


MPSC Bharti 2023

एकूण जागा : 266

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 सहाय्यक प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ 149
2 सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ 108
3 सहाय्यक प्राध्यापक, शासकीय फार्मसी महाविद्यालय, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ 06
4 वैद्यकीय अधीक्षक, MCGM, गट अ 03
एकूण जागा  266




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

सहाय्यक प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ :

  • प्रथम श्रेणी B.E./B.Tech./B.S. and M.E./M.Tech./M.S.

सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ :

  1. Ph.D. (ii) प्रथम श्रेणी पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावर किंवा समतुल्य.
  2. SCI जर्नल्स / UGC / AICTE मान्यताप्राप्त जर्नल्समधील किमान एकूण 6 संशोधन प्रकाशने.
  3. 08 वर्षे अनुभव

सहाय्यक प्राध्यापक, शासकीय फार्मसी महाविद्यालय, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ : 

  1. प्रथम श्रेणी B.Pharm & M.Pharm.

वैद्यकीय अधीक्षक, MCGM, गट अ :

  1. MBBS 
  2. रुग्णालय प्रशासनातील PG डिप्लोमा/पदवी




वयोमर्यादा (Age Limit) : 01 जानेवारी 2024 रोजी, [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट]

  • पद क्र.1: 19 ते 38 वर्षे
  • पद क्र.2: 19 ते 50 वर्षे
  • पद क्र.3: 19 ते 38 वर्षे
  • पद क्र.4: 19 ते 45 वर्षे

अर्ज फी (Application Fee) :

  • पद क्र.1 & 3: खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ/दिव्यांग: ₹294/-]
  • पद क्र.2 & 4: खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ/दिव्यांग: ₹449/-]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 सप्टेंबर 2023 (11:59 PM)




मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top