SSC Delhi Police Constable Recruitment 2023

SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाच्या 7547 जागांसाठी भरती सुरु; लगेच अर्ज करा | SSC Delhi Police Constable Recruitment 2023

SSC Delhi Police Constable Recruitment 2023: SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाच्या 7547 रिक्त जागा भरण्यासाठी मोठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



SSC Delhi Police Constable Recruitment 2023

एकूण जागा : 7547

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष 4453
2 कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष (ExSM (Others) 266
3 कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष (ExSM Commando) 337
4 कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-महिला 2491
एकूण जागा  7547





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : 12वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा (Age Limit) : 01 जुलै 2023 रोजी 18 ते 25 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : दिल्ली

अर्ज फी (Application Fee) : General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2023 (11:00 PM)

परीक्षा (CBT) : डिसेंबर 2023




मूळ जाहिरात (Notification)  येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top