SBI Apprentice Bharti 2023

SBI Apprentice Bharti 2023: भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6160 जागांसाठी मेगा भरती सुरु; लवकर अर्ज करा

SBI Apprentice Bharti 2023: भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6160 रिक्त जागा भरण्यासाठी मोठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



SBI Apprentice Bharti 2023

जाहिरात क्र: CRPD/APPR/2023-24/17

एकूण जागा : 6100 जागा 

पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : पदवीधर




वयोमर्यादा (Age Limit) : 01 ऑगस्ट 2023 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज फी (Application Fee) : General/OBC/EWS: ₹300/- [SC/ST/PWD: फी नाही]

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 21 सप्टेंबर 2023

परीक्षा (Online) : ऑक्टोबर/नोव्हेंबर 2023




मूळ जाहिरात (Notification)  येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top