Arogya Vibhag Bharti 2023

Arogya Vibhag Bharti 2023: महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात गट क व ड पदांच्या 10000+ जागांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी मुदत वाढली, लगेच अर्ज करा

Arogya Vibhag Bharti 2023: महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात गट क व ड पदांच्या 10000+ रिक्त जागा भरण्यासाठी मोठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



Arogya Vibhag Bharti 2023

एकूण जागा : 10,949 जागा

गट : क (6939 जागा)

पद क्र व पदाचे नाव : 

पद क्र.पदाचे नाव पद क्र.पदाचे नाव
1गृहवस्त्रपाल-वस्त्रपाल29अभिलेखापाल
2भांडार नि वस्त्रपाल30आरोग्य पर्यवेक्षक
3प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी (Circle)31वीजतंत्री
4प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी32कुशल कारागिर
5प्रयोगशाळा सहाय्यक33वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक
6क्ष-किरण तंत्रज्ञ/क्ष-किरण  वैज्ञानिक अधिकारी34कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक
7रक्तपेढी तंत्रज्ञ/ रक्तपेढीवैज्ञानिक अधिकारी35तंत्रज्ञ (HEMR)
8औषध निर्माण अधिकारी36वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (HEMR)
9आहारतज्ज्ञ37दंत आरोग्यक
10ECG तंत्रज्ञ38सांख्यिकी अन्वेषक
11दंत यांत्रिकी39कार्यदेशक (फोरमन)
12डायलिसिस तंत्रज्ञ40सेवा अभियंता
13अधिपरिचारिका (शासकीय)41वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक
14अधिपरिचारिका (खासगी)42वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता/समाजसेवा अधीक्षक
15दूरध्वनीचालक43उच्चश्रेणी लघुलेखक
16वाहनचालक44निम्नश्रेणी लघुलेखक
17शिंपी45लघुटंकलेखक
18नळकारागीर46क्ष-किरण सहाय्यक
19सुतार47ECG टेक्निशियन
20नेत्र चिकित्सा अधिकारी48हिस्टोपॅथी तंत्रज्ञ
21मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता/समाजसेवा अधीक्षक (मनोविकृती)49आरोग्य निरीक्षक
22भौतिकोपचार तज्ञ50ग्रंथपाल
23व्यवसायोपचार तज्ञ51वीजतंत्री
24समोपदेष्टा52शस्त्रक्रियागृह सहाय्यक
25रासायनिक सहाय्यक53मोल्डरूम तंत्रज्ञ
26अणुजीव सहाय्यक/प्रयोगशाळा तंत्रज्ञ54बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष)
27अवैद्यकीय सहाय्यक55कनिष्ठ पर्यवेक्षक
28वार्डन/गृहपाल




गट क पदांची शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी

👇👇👇

येथे क्लिक करा 

मंडळ व रिक्त पद संख्या तपशील :

अ. क्र. मंडळपद संख्या
1मुंबई804
2ठाणे1671
3नाशिक1031
4कोल्हापूर639
5छ. संभाजीनगर470
6लातूर428
7अकोला806
8नागपूर1090
एकूण जागा 6939




गट-ड

एकूण जागा : 4010 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील : 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1गट-ड (शिपाई, कक्षसेवक, बाह्यरुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक / प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, दंत सहाय्यक, मदतनिस आणि इतर पदे. )3269
2नियमित क्षेत्र कर्मचारी (इतर)183
3नियमित क्षेत्र कर्मचारी (हंगामी)461
4अकुशल कारागीर (परिवहन)80
5अकुशल कारागीर (HEMR)17




शैक्षणिक पात्रता (Education Qualification):

गट-ड (शिपाई, कक्षसेवक, बाह्यरुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक / प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, दंत सहाय्यक, मदतनिस आणि इतर पदे. ) :

  1. 10वी उत्तीर्ण

नियमित क्षेत्र कर्मचारी (इतर) :

  1. 10वी उत्तीर्ण
  2. फवारणी, डासांच्या उत्पत्तीच्या ठिकाणी गप्पी मासे सोडणे इत्यादी अंतर्गत हंगामी फवारणी कामगार म्हणून एकशे ऐंशी दिवस काम केले आहे.

नियमित क्षेत्र कर्मचारी (हंगामी) :

  1. 10वी उत्तीर्ण

अकुशल कारागीर (परिवहन) :

  1. 10वी उत्तीर्ण 
  2. ITI/N.C.T.V.T.

अकुशल कारागीर (HEMR) :

  1. 10वी उत्तीर्ण
  2. ITI (रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग किंवा इलेक्ट्रिकल किंवा
    सामान्य इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्स्ट्रुमेंटेशन)




जिल्हा आणि रिक्त पद संख्या तपशील :

अ.क्र.जिल्हा पद संख्या अ.क्र. जिल्हा पद संख्या
1अहमदनगर9219नंदुरबार95
2अकोला5520नाशिक168
3अमरावती17221उस्मानाबाद82
4छ. संभाजीनगर11622परभणी76
5बीड9423पुणे352
6भंडारा12724पालघर62
7बुलढाणा12525रायगड104
8चंद्रपूर20326रत्नागिरी101
9धुळे2327सांगली40
10गडचिरोली13028सातारा115
11गोंदिया8529सिंधुदुर्ग88
12जालना6230सोलापूर114
13जळगाव6931ठाणे336
14कोल्हापूर9332वर्धा91
15लातूर5133वाशिम71
16हिंगोली7634यवतमाळ56
17नागपूर27735उपसंचालक आरोग्य सेवा, (परिवहन) पुणे97
18नांदेड112एकूण जागा 4010




वयोमर्यादा (Age Limit) : 18 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 40 वर्षे. [मागासवर्गीय/आदुघ/अनाथ: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज फी (Application Fee) : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 18 सप्टेंबर 2023 (11:59 PM)2  22 सप्टेंबर 2023 (11:59 PM)

मूळ जाहिरात (Notification) गट – कयेथे क्लिक करा
मूळ जाहिरात (Notification) गट – डयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top