HQ Southern Command Recruitment 2023

१० वी पास उमेदवारांना भारतीय लष्कराच्या हेड क्वार्टर सदर्न कमांड मध्ये नोकरीची संधी, लगेच अर्ज करा | HQ Southern Command Recruitment 2023

HQ Southern Command Recruitment 2023: भारतीय लष्कराच्या हेड क्वार्टर सदर्न कमांड मध्ये विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



HQ Southern Command Recruitment 2023

एकूण जागा : 24 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 MTS (मेसेंजर) 13
2 MTS (डाफरी) 03
3 कुक 02
4 वॉशरमन 02
5 मजदूर 03
6 MTS (गार्डनर) 01
एकूण जागा  24





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

कुक  :

  1. 10वी उत्तीर्ण
  2. भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.

उर्वरित पदे:

  1. 10वी उत्तीर्ण

वयोमर्यादा (Age Limit) : 08 ऑक्टोबर 2023 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : पुणे, मुंबई,देवळाली, & अहमदनगर.

अर्ज फी (Application Fee) : फी नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 ऑक्टोबर 2023



मूळ जाहिरात  (Official Notification) येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक रा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top