Coal India Recruitment 2023

Coal India Recruitment 2023: कोल इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती सुरु; लवकर अर्ज करा

Coal India Recruitment 2023: कोल इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



Coal India Recruitment 2023

एकूण जागा : 560 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 मायनिंग 351
2 सिव्हिल 172
3 जियोलॉजी 37
एकूण जागा  560




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

मायनिंग :

  1. 60% गुणांसह मायनिंग इंजिनिअरिंग पदवी [SC/ST/PWD: 55% गुण]
  2. GATE 2023

सिव्हिल : 

  1. 60% गुणांसह मायनिंग इंजिनिअरिंग पदवी [SC/ST/PWD: 55% गुण] 
  2. GATE 2023

जिओलॉजी :

  1. 60% गुणांसह M.Sc./M.Tech. (जियोलॉजी/अप्लाइड जियोलॉजी/जियोफिजिक्स/अप्लाइड जियोफिजिक्स) [SC/ST/PWD: 55% गुण]
  2. GATE 2023




वयोमर्यादा (Age Limit): 31 ऑगस्ट 2023 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज फी (Application Fee) : General/OBC/EWS: ₹1180/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 ऑक्टोबर 2023 (06:00 PM)




Prescribed Format (SC/ST/OBC-NCL/PwD/EWS) : येथे क्लिक करा

मूळ जाहिरात  (Official Notification) येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक रा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top