Indian Navy Agniveer Bharti 2024

Indian Navy Agniveer Bharti 2024: भारतीय नौदलात अग्निवीर SSR/MR पदांची मेगा भरती; पाहा संपूर्ण जाहिरात

Indian Navy Agniveer Bharti 2024: भारतीय नौदलात अग्निवीर SSR/MR  पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



Indian Navy Agniveer Bharti 2024

एकूण जागा : पद संख्या निर्दिष्ट नाही

पदाचे नाव :

  1. अग्निवीर (SSR) 02/2024 बॅच
  2. अग्निवीर (MR) 02/2024 बॅच

शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : 

अग्निवीर (SSR) 02/2024 बॅच : 

  • 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Mathematics & Physics) किंवा 50% गुणांसह इंजिनिरिंग डिप्लोमा (Mechanical/ Electrical/ Automobiles/ Computer Science/ Instrumentation Technology/ Information Technology) किंवा भौतिकशास्त्र आणि गणित या गैर-व्यावसायिक विषयांसह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण.

अग्निवीर (MR) 02/2024 बॅच :

  • 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण





शारीरिक पात्रता (Physical Qualification) : 

पुरुष  महिला
उंची 157 सेमी 157 सेमी

वयोमार्यादा (Age Limit) : जन्म 01 नोव्हेंबर 2003 ते 30 एप्रिल 2007 दरम्यान.

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत.

अर्ज फी (Application Fee) : ₹649/-

अर्ज सुरु होण्याची तारीख : 13 मे 2024

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 मे 2024 



मूळ जाहिरात ( Notification)
अग्निवीर (SSR) 02/2024 बॅच येथे क्लिक करा
अग्निवीर (MR) 02/2024 बॅच येथे क्लिक करा
अभ्यासक्रम  येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) starting 13 मे 2024  येथे क्लिक रा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top