IPPB Bharti 2024

IPPB Bharti 2024: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत विविध रिक्त पदांची भरती सुरु; लवकर अर्ज करा

IPPB Bharti 2024: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



IPPB Bharti 2024

एकूण जागा : 54 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 एक्झिक्युटिव (असोसिएट कंसल्टंट) 28
2 एक्झिक्युटिव (कंसल्टंट) 21
3 एक्झिक्युटिव (सिनियर कंसल्टंट) 05
एकूण जागा  54





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : 

  1. एक्झिक्युटिव (असोसिएट कंसल्टंट): (i) B.E./B.Tech. (Computer Science/Information Technology/Electronics) किंवा MCA (Master of Computer Application) किंवा BCA/B.Sc. (Computer Science /Information Technology/Electronics)  (ii) 01 वर्ष अनुभव
  2. एक्झिक्युटिव (कंसल्टंट): (i) B.E./B.Tech. (Computer Science /Information Technology/Electronics) किंवा MCA (Master of Computer Application) किंवा BCA/B.Sc. ( Computer Science /Information Technology/Electronics)  (ii) 04 वर्षे अनुभव
  3. एक्झिक्युटिव (सिनियर कंसल्टंट): (i) B.E./B.Tech. (Computer Science /Information Technology/Electronics) किंवा MCA (Master of Computer Application) किंवा BCA/B.Sc. (Computer Science /Information Technology/Electronics)  (ii) 06 वर्षे अनुभव

वयोमार्यादा (Age Limit) : 01 एप्रिल 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. एक्झिक्युटिव (असोसिएट कंसल्टंट) : 22 ते 30 वर्षे
  2. एक्झिक्युटिव (कंसल्टंट) : 22 ते 40 वर्षे
  3. एक्झिक्युटिव (सिनियर कंसल्टंट) : 22 ते 45 वर्षे

नोकरी ठिकाण (Job Location) : दिल्ली/मुंबई/चेन्नई

अर्ज फी (Application Fee) : General/OBC: ₹750/- [SC/ST/PWD: ₹150/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 मे 2024 (11:59 PM)



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक रा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top