UPSC CAPF Bharti 2025

UPSC CAPF Bharti 2024: केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 506 जागांसाठी भरती सुरु लवकर अर्ज करा

UPSC CAPF Bharti 2024: केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात विविध रिक्त पदाच्या 506 जागांसाठी भरती  निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



UPSC CAPF Bharti 2024

एकूण जागा : 506 जागा 

पदाचे नाव: असिस्टंट कमांडंट (Assistant Commandant-AC)

अ. क्र.फोर्स
पद संख्या 
1BSF186
2CRPF120
3CISF100
4ITBP58
5SSB42
एकूण जागा 506





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : कोणत्याही शाखेतील पदवी.

शारीरिक पात्रता (Physical Qualification) :

पुरुष/महिलाउंचीछाती वजन
पुरुष165 से.मी.81-86 से.मी.50 kg
महिला  157 से.मी.46 kg

वयोमार्याद (Age Limit) : 01 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 25 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location)  : संपूर्ण भारत.

अर्ज फी (Application Fee) : General/OBC: ₹200/-    [SC/ST/महिला: फी नाही]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 मे 2024 (06:00 PM)

लेखी परीक्षा: 04 ऑगस्ट 2024



मूळ जाहिरात ( Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक रा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top