PCMC Fireman Bharti 2024

PCMC Fireman Bharti 2024: 10 वी पासवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भरती; पाहा संपूर्ण जाहिरात

PCMC Fireman Bharti 2024: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत फायरमन पदाच्या 150 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



PCMC Fireman Bharti 2024

एकूण  जागा : 150 जागा 

पदाचे नाव : अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्कयुअर (Fireman/Fireman Rescuer)

शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  1. 10वी उत्तीर्ण 
  2. 06 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स
  3. MS-CIT 





शारीरिक पात्रता (Physical Qualification) :

उंची  छाती वजन
पुरुष  165 सेमी 81 सेमी+05 सेमी 50 KG
महिला 162 सेमी 50 KG

वयोमार्याद (Age Limit) : 17 मे 2024 रोजी 18 ते 30 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : पिंपरी-चिंचवड

अर्ज फी (Application Fee) : खुला प्रवर्ग: ₹1000/-  [मागासवर्गीय: ₹900/- ]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 मे 2024 (06:00 PM)



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) 26 एप्रिल 2024  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक रा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top